तेल वापरणे काळजी
ॐ
तारिख ५ अक्टोबर २०१७
आश्र्विन शुक्लपक्ष
…
गुरुवार
कोजागिरी पौर्णिमा
ओम
दिवाळी व एरवी सुद्धां काळजी घेणे
तेल तूप याची
तळलेल तेल अथवा तूप
मी शेंगदाणे तेल व गोकुळ तूप वापरते
पुऱ्या टाळल्या तर पोळी च्या कणिक मध्ये वापरते
दिवाळी तिल तेल जास्त तळून तापत
साठी पणती साठी वापरते
चिरोटे केले तर तूप पोळी ला लावून संपविते
आज पर्यंत व आमच्या घरी कोणाचे
तेल मुळे घसा अथवा पोट बिघडले नाहि
अनारसे तूप खाली खस खस राहते साठी
दिवा वात साठी वापरते
तेल व तूप याची
काळजी घेते व खूप जून तेल तूप करत नाही
स्वस्थ मिळत साठी डबे आणून ठेवत नाही
दोन किलो तेल व छोट तूप डबा असतो
