आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 8, 2017

चकली भाजणी


तारिख ८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
रविवार

चकली भाजणि
दोन वाटी तांदुळ घेतले
पाणी चा हत लावला
भाजले
एक वाटी हरबरा चणा डाळ घेतली
पाणी लावले
भाजली
पाउण वाटी उडीद डाळ घेतली
पाणी लावले
भाजली
थोडे जिरे भाजले
मस्त चकली भाजणी
घरी केली
दळून आणिन

दिवाळी बधाई

વધુ જુઓ

IMG_7489[1]

दोरा चे शिंकाळ

दोरा चे शिंकाळ

पूर्वी विणलेले

मी

veenkam1

 

नवरात्र रंगोली

तारिख ८ अक्टोबर २०१७

आश्र्विन कृष्णपक्ष

नवरात्र मधील

कोल्हापुर

महालक्ष्मि देउळ येथील रंगोली

व घरी

काढलेली रंगोली

dscf3065

IMG_7461[2]

%d bloggers like this: