आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 9, 2017

पूर्वी ची गाण मैफल


तारिख ९ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
सोमवार

पूर्वी
कोल्हापुर येथे
देवल क्लब येथे
शौनक अभिषेकी
यांचा कार्यक्रम साठी
गेलोलो
नाणं फार समजत अस नाही
पण ऐकून मन प्रफुल्लीत
व उच्छाह येतो

घरी पण व्हीडीओ घेतलेला
घरी पण कधी कधी
गाण ऐकतो
व गाणं संपल्या नंतर आम्ही
त्यांना भेटलो
कशा छान आठवण आहेत बघां

बधाई

आणखी पहा

DSC00065
DSC00057

स्त्री ३५ नंतर सुंदर दिसते


तारिख ९ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
सोमवार

एक पोष्ट वाचली
३५ मध्ये स्त्री व पुरुष
सुंदर दिसतात

मि स्त्री बद्दल लिहिते
लग्न आधि मुलगी
अल्लड असते भीतरी असते
नंतर
सासर मध्ये गुंतून जाते
लग्न नन्तर ति ला मूल होतात
निर्धास्त असते

काही तरि काम व
कला हयात गुंगुन जाते
व आपल घर आपला संसार
व आपली मूल
याचा तिला
आत्मविश्र्वास
निर्मान होतो

ठरवून लग्न झाल तर आवड राग

समजणे ह्यात वेळ जातो

व १० माणसात एक मेका नां शोधणे

हि जी स्थितीत जीव नजर

ह्यात वेळ जातो

व जास्त जवळीक येऊन सुंदर

दिसायला लागते

व निर्धास्त असते
साठी स्त्री सुंदर दिसते

आणखी पहा

10689453_376097722567004_4253197470495287951_n
%d bloggers like this: