आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 10, 2017

शुभ संध्याकाळ


तारिख १० अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
मंगळवार

माझा पाय दुखतो चं आहे
दुसरे डॉ स्पेशालिष्ट कडे जाऊन आले
एक्सरे काढला सूज आहे
गोळ्या दिल्यात
ब्याम्डेज बाधले आहे
ओला पाय करायचा नाही
काढून परत बांधायाचा
१० दहा दिवस च्या
गोळ्या दिल्या आहेत
बरा होईल
असं वाटत
तरी फिरायला हरकत नाही व
काम करायाला हरकत नाही
सांगितले आहे

शुभ संध्याकाळ

10658850_349172745259502_35644304326431518_o

नैसर्गिक खाण व काम


तारिख १० अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
मंगळवार


नैसर्गिक खाण व काम


Vasudha Chivate
जेंव्हा लठ्ठ पणा येईल नां
तेंव्हा भारत मधील नैसर्गिक खाण
ताज खाण फ्रीज च शिळ खाण
याचा काय शरीर व परिणाम होतो
ते समजेल


बसून एक चित्त काम करणे
याचा पण मन शरीर यावर
चांगल घडत होत

दोडका चटणी

IMG_7484

एका बैठकी तिल ९ रांगोळ्या


तारिख १० अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
मंगळवार

आज सकाळी
बसल्या बसल्या
खडू ने

नऊ ९ रांगोळ्या
काढल्या

एका बैठकी तं दमात

बधाईIMG_7491[1]

 

%d bloggers like this: