आजीबाई पुस्तक भेट कार्ड
ॐ
तारिख ११ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
बुधवार
…
ॐ
दिवाळी भेट कार्ड
आमची मूल लहान असताना
पोष्ट कार्ड मध्ये चित्र काढत
डबल बस चे चित्र काढलेले
आज पण मला डोळ्या पुढे दिसते
पूल देशपांडे यांना पण
भेट कार्ड पाठविलेले आठवते
आत्ता मी काढलेल्या
रांगोळ्या किंवा छान फोटो
याचे फोटो आहेत
ते भेट कोणी आल्यास देते
आणि दिवाळी फराळ
पोष्ट पण आम्ही
ग्यास सिलेंडर ,वर्तमान पत्र
साफ सफाई यांना
पैसे भेट देतो
आज च आत्ता
ग्यास सिलेंडर बदलून आणून
दिलेले आले
त्यांना
रोख पैसे दिले
वर्ष भर सिलेंडर आपण वापरतो
व अशा प्रकारे भेट दिली तर
आपल मन तृप्त असत
दिवाळी भेट
बधाई
