आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 12, 2017

आश्र्विन कृष्णपक्ष कराष्ट्मी


तारिख १२ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
गुरुवार

कालाष्टमी कराष्टमि
नमस्कार

पूर्वी काढलेल्या
रांगोळ्या

dscf2066

dscf2043

 

 

जांभळा रंग


तारिख १२ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
गुरुवार


दिवाळी साठी
पैसे काढू साठी ब्यांक मध्ये गेलेली
घरी च स्लीप भरली
तारिख घातली
साल ७१ लिहिले गेले
लक्षात आले नाही
ब्यांक यांना दिले तर
म्हणाले

साल सतरा १७ लिहायचे
तुम्ही एकाहत्तर ७१ लिहिले
व माझी तारिख जवळ सही घेतली

कित्ती लक्ष नां धन्य त्यांची
चूक असली चूक च
कागद पत्र सही च लागत
त्यांना शुभेच्छा दिल्या दिवाळी साठी व
मी चुकल सांगितलं

येतांना
आकाश कंदील चा
कागद आणला

बसल्या बसल्या
आकाश कंदील केला

टिपरे सिरीयल मध्ये

जांभळा
आकाश कंदील
दाखीविले होते
घरी जांभळा करू
साठी
झांभळा रंग आणला
पण
कसा दिसतो
तसा चांगला आहे
पण उन्ह पडत उजेड पडतो
वेगळा रंग दिसतो

असो बाकि मस्त

पुढच्या आठवडा त
दिवाळी फराळ करावा
व आत्ता आकाश कंदील करावा
साठी लवकर केला

बाझार मध्ये
पण रांगोळ्या कागद
छोटे आकाश कंदील आले आहेत
बधाई

आणखी पहा

IMG_7499[1]

शिकणे हा अभ्यास असतो


तारिख १२ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
गुरुवार

शिकणे हा अभ्यास असतो

प्रणव म्हणतो
तु एवढ फेस बुक

ब्लॉग करते
लिहिते फोटो घालते
याला काही अर्थ आहे का
उगीच कोण व
अस किती वाचणार
शिल्लक तरी कित्ती राहणार

खर यं काय करावे
अस पण होत मला

पण नां
ब्लॉग मुळे व फेस बुक मुळे
जन समुदाय
माझ्या कडे एक
भारदस्त आजी काकू माउशी
असं बोलून मला मानतात
थोडे Like अथवा प्रतिक्रिया येतात
त्या त मी ऊ च्छा ह येऊन लिखाण
व फोटो स्वत: चे क्यामेरा तिल वापरते
याच जास्त बर वाटत मला

आणि हो तेच तेच लिहील जात
ब्लॉग मुळे
माझ ब्लॉग वाल्या आजी बाई
भारदस्त घराण याला शोभेल अस
नाव मला मिळाल

किशोर  कुलकर्णी

मुळे मी
जास्त लोका पर्यंत पोहचू शकले
आमटे यांना पण किशोर कुलकर्णी यांनी
ब्लॉग वाल्या आजी बाई पुस्तक दिले आहे

बघां
लिखाण केले कि कोणता हि
अभ्यास केला कि तो
थोडा फार का होईना
सार्थकी लागतो

सर्वजण काहीतरी करतात
पण संगणक मध्ये सर्व विषय
लिहून काढले त्याचा अभ्यास
व संगणक शिकले असा
अभ्यास याला  महत्व आहे

बधाई

आणखी पहा

IMG_7437[2]
%d bloggers like this: