हयांची खोली चि ग्यालरी
ॐ
तारिख १४ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
शनिवार
…
ॐ
साधा गोल केला
त्याला
रंगीत पताका लावल्या
विकत अस छोट छोट
आकाश कंदील
विकत मिळतात
ह्यांची ग्यालरी
दार मोठ्ठ करून
कविता लिहित
दिवाळी अंक साठी
कविता निवडून
पाकीट करून
पत्ते लिहून
जून जुलै तच सर्व तयार
पाठविण्या करता
मस्त वार व उजेड
आहे ह्या खोलीत
साधा आकाश कंदील
पण घर
भरलं
बधाई
