बेसन व रवा लाडू
ॐ
तारिख १५ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
रविवार
एकादशी …
आज दुपारी
बेसन हरबरा डाळ पिठ
एक माप व रवा एक माप
घेऊन दोन हि वेग वेगळे
तूप मध्ये भाजले
एक माप साखर चा पाक केला
जायफळ काजू बदाम पूड केली
त्यात घातली
मऊ होऊ दिल गार केल
संध्या काळी लाडू
वळले
मस्त
खमंग जायफळ चा
वास आला
बधाई
