आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 18, 2017

कोल्हापुर महालक्ष्मी देव दर्शन दिवाळी


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा
बधाई

कोल्हापुर महालक्ष्मी देव दर्शन

आज कोल्हापुर येथील
महालक्ष्मी देऊळ येथे
जाऊन आले

देवी ला अनारसा व चकली दिली

येतांना लक्ष्मी केरसुणी आणली
खूप मोठ्ठ्या पण आहेत
पण मला अशां
देवा पुढे नियमित रोज
ठेवावयाला आवडतात
आज सहज रांगोळी त ठेवली
उद्या पूजा करू त

आणि ह्याची खोली ची
ग्यालरी त दिवा लावला
दारात
आकाश कंदील लावला
रात्र भर ट्यूब असते
बल्ब लावायची गरज नाही
व रंग पण खराब होणार नाही
आणि बेल वाजविताना
छान वाटत

बधाई

See More

IMG_7600[1]
 IMG_7597[1]
IMG_7598[1]

शिवलिंग


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

ध्यानलिंग

बधाई

See More

10675664_352934028216707_2976301262696626496_n

दिवाळी दिवाली फराळ


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

बधाई

दिवाळी फराळ
१ अनारसा २ चकली ३ लाडू ४ चिवडा ५ शेव

IMG_7593[1]

 

 

रंगोली दिवाळी रंगोली


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा

रांगोळी रंगोली

बधाई

 

IMG_7590[1]

 

अभ्यंग स्नान आंगोळ


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष
नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा


बदाम याचे तेल आणले
अभ्यंग स्नान
अंगोळ अं गो ल

बधाई

IMG_7587

 

%d bloggers like this: