आपले स्वागत आहे!


तारिख १८ अक्टोबर २०१७
आश्र्विन कृष्णपक्ष

नरक चतुर्दशी
शिवरात्रि
शुभेच्छा
बधाई

कोल्हापुर महालक्ष्मी देव दर्शन

आज कोल्हापुर येथील
महालक्ष्मी देऊळ येथे
जाऊन आले

देवी ला अनारसा व चकली दिली

येतांना लक्ष्मी केरसुणी आणली
खूप मोठ्ठ्या पण आहेत
पण मला अशां
देवा पुढे नियमित रोज
ठेवावयाला आवडतात
आज सहज रांगोळी त ठेवली
उद्या पूजा करू त

आणि ह्याची खोली ची
ग्यालरी त दिवा लावला
दारात
आकाश कंदील लावला
रात्र भर ट्यूब असते
बल्ब लावायची गरज नाही
व रंग पण खराब होणार नाही
आणि बेल वाजविताना
छान वाटत

बधाई

See More

IMG_7600[1]
 IMG_7597[1]
IMG_7598[1]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: