फुल याची रांगोळी फुल याची वेणी
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बलिप्रतिपदा
पाडवा …
बधाई
ॐ
फुल यांची वेणी
फुल यांची रांगोळी
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बलिप्रतिपदा
पाडवा …
बधाई
ॐ
फुल यांची वेणी
फुल यांची रांगोळी
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक बली प्रदा
दिवाळी
…
Vasudha Chivate आम्ही
फुल बाजी पण नाही
आणली पण
आवाज याने
खूप वेळ
जागत राहिलो
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा
…
दिवाळी पाडवा
नमस्कार
ओम
मी संगणक ची
पूजा केली
नमस्कार
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा
…
दिवाळी पाडवा
नमस्कार
ॐ
आमच्यात नां
दिवाळी पाडवा
ला
वडिल यांना पण
ओवळ तात
माझ लग्न आधि
मि ओवाळि त
नंतर
दिवाळी त माहेरी
जाण कमि झाल
पण आठवण
आज पण
येते
माज्हे माझे
आई व वडील
नमस्कार
बधाई
ॐ
तारिख २० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
बली प्रतिपदा
…
दिवाळी पाडवा
नमस्कार
चांगले आयुष्य
घडवील माझं
मानानं जगात आहे
कधी कमी पडल नाही आणि
हो आत्त्ता पण कमी नाही
बसायला जागा
पोटापुरत खावयाला
माझ्या कडे सर्वजण
प्रतिष्टीत असं
बघतात
वहिनी ( आई ) नेहमी
म्हणायची
तुला चांगल
सांभाळ य ग
त्यांनी
जावाई चं
कित्ती कौतुक
व्वां
बधाई