आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 23, 2017

कडबोळी


तारिख २३ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार
थोडी चकली भाजणि
ठेवली होति
चकली करण्या ऐवजी
त्याचे च कडबोळी केली
मुंद्दाम कमी तळले
मउ साठी व नाही तर
करपलेली लागतात
मउ  मउ छान वाटली
कडबोळी
बधाई

See More

22555274_894864037357034_8741913029246217731_n
%d bloggers like this: