आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 25, 2017

श्रद्धा भक्ती व मन भक्ती


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी

श्रद्धा भक्ति व मन भक्ति

ताजमहाल
मी पाहिलेला नाही

पण एक माणुसकी भक्ती
रुप बांधलेलं रूप आहे

तसा च पूर्वी औरंगाबाद येथे
चांद बिवी का मूकबरा
खूप लहान पण ला
पाहिलं आहे
ते पण मन भक्ती आहे

देऊळ
कोल्हापुर, गाणगापूर सप्तश्रुंग
जेजुरी व इतर
तसेच चर्च
सर्व श्रद्धा भक्ती आहे
मी पुष्कर कडे चर्च मध्ये
पण जाऊन आलेली
ती भक्ती किंवा
उ च्छु क ता काय प्रार्थना आहे
बघण

सर्व वेग वेगळ
मन श्रध्दा श्रद्धा
भक्ती आपुलकी
असते

बधाई

See More

dsc00025_thumb3.jpg

अचानक अंधार ची तयारी


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी
संध्याकाळि रात्रि
अचानक
अंधार होतो
Vasudha Chivate मी
लहान असतांना शाळा त असतांना औरंगाबाद येथे
लाईट नव्हते तर कंदील चिमण्या च्या
काचा मी च पुसत व कंदील व चिमणी मध्ये
रॉकेल घालून ठेवत

आत्ता कोल्हापुर येथे
दिवा समई अथवा
मातीची पणती तेल वात करून
दिवा लावून ठेवते
अथवा तयार ओटा जवळ ठेवते

बधाई

See More

IMG_7425[1]

पंढरपुर च्या बांगड्या


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
पांडव पंचमी


पंढरपुर येथील
बांगड्या

शुभ असतात

बधाई

 

IMG_7692

शुभ असतात

राघवदास लाडू


तारिख २५ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष

बुधवार ५ कडपंचमी
पांडव पंचमी


राघवदास लाडु
रात्रि हरबरा डाळ भिजत घातली
सकाळी धुवून पाणी काढले
खल बत्ता त हरबरा डाळ कुटली
बारीक केली
सर्व सकाळ ची काम करून
आंगोळ केली
तूप मध्ये कुटलेली हरबरा डाळ
तूप मध्ये भाजली
साखर चा पाक केला
त्यात भाजलेली कुटलेली
हरबरां डाळ घातली
मुरु दिले तरी अजून मुरायाचे आहेत
पण गरम गरम चं

पांडव यांना
पाच पांडव
पाच लाडू
नैवेद्द दिला
देवा ला

बधाई

See More

IMG_7685
IMG_7682
%d bloggers like this: