आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 26, 2017

डॉक्टर व त्यांचा अभ्यास यांना मानायला हवं

तारिख २६ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

गुरुवार

डॉक्टर

M.B.B.S. VA SPESHAL DOKTAR

खूप अभ्यास करतात व

मन लावून काम करतात

पेशंट रोगी बरा होतो

अभ्यास व मन लावून काम

याला जास्त महत्व

द्यावयाला हव

माझा पाय दुखत होता

मी घरी उपचार केले

पण थांबला नाही

डॉक्टर कडे जाऊन

औषध घेतली

तेंव्हा कुठे मि बरी व आराम दायक

हलक मन याने आहे

अभ्यास व मन लावून काम

डॉक्टर याना मानायला हवं

बधाई

IMG_7651

 

 

 

दत्त

गुरुवार

दत्त गाय व वासरु

IMG_7541

%d bloggers like this: