आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 27, 2017

टाळ्या चां गडगडाट


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

आठवण

एक प्रतिक्रिया वाचली

Vasudha Chivate टाळ्या चां गडगडाट

कि
ढग चां गडगडाट
गडगडाट भारी
बधाई

आठवण
मि सतार शिकत होते
आमचे सर नन्दा कुलकर्णी
यांनी
काहि विध्यार्थि तयार केले
त्यात
मि पण
बेलगाव येथे स्पर्धा होत्या
मला भाग घेण्यास सांगितले
मि रागेश्री राग वाजविला
अर्थात सर यांनी च
तयारी करून घेतलेली

बेलगाव येथे माज्हि
माझी सतार वादन झाले
इतक्या टाळ्या पडल्या कि
खूप बर वाटलं मला

पण सतार संपली साठी पडल्या का
चांगली सतार झाली साठी पडल्या
कलाल नाही

पण उत्तेजनार्थ
कप मिळाला

शिंकाळ मध्ये
कप आहे साधा आहे
पण

बधाई

See More

veenkam1
22852123_897317580445013_5713501949323743285_n

आज चि रंगोली रांगोळि


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार
शुभ संध्या काल
काळ
आज चि रंगोली
रांगोळि

बधाई

See More

IMG_7707

मुग डाळ भाजून दळून लाडू

 


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार


मुग डाल डाळ भाजून पिठ
ठेवले ले संपविले पिठ त्याचे
आज लाडू केले
तूप मध्ये भाजले
गुळ किसून घातला
जायफळ किसून घातले
छान
खमंग केले त
मुग डाळ लाडू
बधाई

IMG_7700

IMG_7698

 

ऐतिहासिक कोल्हापुर गाव

तारिख २७ अक्टोबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

कोल्हापुर

ऐतिहासिक गाव

शहर

शाहु राजे व महालक्ष्मि

राधा नगरी धरण

img_059511.jpg

IMG_7422[1]

21559070_877208832455888_4783225453533806542_n

 

दुध कुस्करलेली पोळी


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

दुध साखर पोळी कुस्करलेली

पोट भरलं

 

IMG_7697

%d bloggers like this: