आपले स्वागत आहे!

टाळ्या चां गडगडाट


तारिख २७ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

आठवण

एक प्रतिक्रिया वाचली

Vasudha Chivate टाळ्या चां गडगडाट

कि
ढग चां गडगडाट
गडगडाट भारी
बधाई

आठवण
मि सतार शिकत होते
आमचे सर नन्दा कुलकर्णी
यांनी
काहि विध्यार्थि तयार केले
त्यात
मि पण
बेलगाव येथे स्पर्धा होत्या
मला भाग घेण्यास सांगितले
मि रागेश्री राग वाजविला
अर्थात सर यांनी च
तयारी करून घेतलेली

बेलगाव येथे माज्हि
माझी सतार वादन झाले
इतक्या टाळ्या पडल्या कि
खूप बर वाटलं मला

पण सतार संपली साठी पडल्या का
चांगली सतार झाली साठी पडल्या
कलाल नाही

पण उत्तेजनार्थ
कप मिळाला

शिंकाळ मध्ये
कप आहे साधा आहे
पण

बधाई

See More

veenkam1
22852123_897317580445013_5713501949323743285_n

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: