आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 28, 2017

कांपुटर मध्ये भाषा चे शब्द येतात


तारिख २८ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शनिवार
ओम
संगणक काम्पुटर
कांपुटर मध्ये

क्ष, त्र, ल , ळ , औ

सर्व अक्षर चांगली
लिहीता येतात

मी संस्कृत
रामरक्षा व सार्थ
पण टाईप संगणक मध्ये
केलेले आहे

माझ्या मुलांनी
संगणक कांपुटर मध्ये

इंग्रजी .मराठी संस्कृत
तून हि भाषा चिं सोय
करून दिली आहे मला
खूप छान टाईप करता येत

संगणक कांपुटर मध्ये च

मला
उत्तेजनार्थ

बक्षीस मिळाल आहे
कांपुटर शिकले साठी

काम्पुटर मुळे माझे
लेख व पुस्तक तयार केल आहे

बधाई

See More

img_60351

 vasudha1
19884195_1395209803849484_4576377340411099861_n
22489930_893119954198109_7408274035915187837_n
 151
%d bloggers like this: