भारा तांबे कविता चि आठवण बधाई
ॐ
तारिख २९ अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
रविवार
…
ॐ
एका पोष्ट मधील
कविता
व जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय ? ॥धृ॥
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काही का अंतराय ? ॥१॥
मेघ वर्षतील, शेते पिकतील,
गर्वाने या नद्या वाहतील,
कुणा काळजी की न उमटतील,
पुन्हा तटावर हेच पाय ? ॥२॥
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपुल्या कामि लागतील,
उठतिल, बसतील, हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ? ॥३॥
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ? ॥४॥
माझी माज्हि
प्रतिक्रिया
ॐ
Vasudha Chivate खूप पूर्वी कोल्हापुर
येथे घरी रेडीओ च होता मला ११ वाजता सकाळी
गाणी लागत सादर करत मुंबई तून वाटत अस
मी माझे सासरे बाबा सौ सासूबाई
जन पळभर म्हणतील हाय हाय गाण लागल
कविता
होती मला माझे सासरे म्हणाले
कोणी लिहिली कविता
तर
मी बरोबर भारा तांबे सांगितले
बरोबर निघाल नाव त्यांना
सासरे एकदम खुश झालेले दिसले
मला पण बर वाटलं
बरोबर नाव आल
साठी
बधाई
ओम
माझे सासरे बाबा नमस्कार
![IMG_6942[1]](https://vasudhalaya.files.wordpress.com/2017/06/img_69421.jpg?w=540)