आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 30, 2017

बटाटा पोळी / पराठा


तारिख ३० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार

बटाटा पोळि
बटाटा पराठा
बटाटे उकडून साल काढली
कोल्हापुर लसून चटणी घातली
खमंग चटणी लाल तिखट असते
मिठ हळद घातले
बटाटा एकत्र सर्व केल
कणिक नेहमी प्रमाणे
तेल मिठ पाणी मध्ये
कालविली तीम्बली
छोटे छोटे कणिक लाट्या घेऊन
बटाटा सारण भरलं
गोळ लाटलं
लोखंडी तवा त पोळी भाजली तेल
लावले
मस्त चव आली बटाटा पोळी ला

बधाई

See More

IMG_7747[1]
IMG_7741[1]
IMG_7743[2]

सोमवार ध्यानलिंग


तारिख ३० अक्टोबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
सोमवार


आज आत्ता सकाली सकाळि
काढलेली रंगोली रांगोळि

ध्यानलिंग
एकविस २१ टिपके च आहे
मध्ये एक
आठ बाजूने १० दहा टिपके
दिले त यं

बधाई

23031570_898664870310284_2825235639999208061_n

%d bloggers like this: