आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2017

काकु सासुबाई चां महिमा मार्गशीर्ष महिना


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार

गुरुं चां महिमा मार्गशीर्ष महिना

गोविन्द विडा

विडा देठ  निट
दिसायला
हवित

मला माझ्या

काकू सासूबाई

यांनी शिकविला

काकु सासुबाई चां

महिमा

बधाई

 

IMG_7156[1]

गुरुं चां महिमा मार्गशीर्ष महिना

तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार

गुरुं चां महिमा

मार्गशीर्ष महिना

मि

अमेरिका येथे

ध्यान याचा एक क्लास केला

तर गुरुं ना

||श्री यंत्र ||

मि काढलेलं दिल

तर गुरुं निं

भर सभा मध्ये

Droimg चित्र
मिळाले सांगितले

इंग्रजी तून

मला आधी समजले नाही
पण बरेच जण बोलले

नंतर माझ्या लक्षात आल
मी दिलेलं चित्र

फी तर सर्व च देतात
पण चित्र वेगळ पण
जाणवलं

याच च

मला खूप बर वाटत
आज सुध्दा

काय सांगू

बधाई

See More

44857_152427741600671_756808270_n

थंडी


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार

धर्म

आमच्या भागात
स्पीड ब्रेकर करता येत

रात्र भर समोर सामान व
थोडस पेटलेल भाग

त्याच राखन करणारे ग्रहस्त
कामगार

सकाळी सहज ग्यालरी त गेले
तर त्यांना विचारलं चहा हवा
खुणेन

मी चहा केला एक मग व
थोडा चिवडा दिला
त्यांना खाली च
मी नेऊन दिला

तेथे चहा व चिवडा ठेवला
थोड्या वेळा न
मी च खाली गेले
व मग खाली ठेवा
खुणेन सांगितलं
व मी मग घरी आणला

येथे कोठे धर्म आला

मला तर खूप बर वाटलं
मार्गशीर्ष गुरुवार आहे

ते काम करणारे आहे त
त्यांनी मागितला नाही
पण तरी

काहीतरी थंडी त
गोड दिल्या च
मला बर वाटत आहे

येथे कोठे धर्म आला

आपण आपल काम करायचं
आपल काम
पांढर स्वच्छ पाहिजे

मतदान करायचं
त्यांचे ते बघतील

बधाई

See More

1509244_392707687572674_4991234382673352936_n

धर्म


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार

Vasudha Chivate

सर्व धर्म बरोबर बोलण

हा च धर्म आहे

आपण कित्ति गुरुं चि पूजा करतो

कित्ति देव यांची पूजा करतो

सण अले कि पूजा करतो

तस च ते आहे

बधाई

 

23755522_911306969046074_3907871488993629459_n

|| श्री गुरुं देव दत्त ||


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार


|| श्री गुरुं देव दत्त ||

|| दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा ||

नमस्कारम्

See More

24296378_915393785304059_7346107680506924196_n

फुट बॉल बधाई


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार


पूर्वी चं

 

फुट बॉल

अमेरिका येथे
फुट बॉल खेळले

अमेरिका येथे सुद्धां

जन समूह
मध्ये
मी उभी आहे

कित्ती मस्त छान वाटत
आज पण पाहायला

बधाई

 

img_20130421_071549

 

 

नम्रता


तारिख २९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
बुधवार

Vasudha Chivate

अपयश मिळाल नां तरी
नम्रता असली नां

तरी आपण कोण आहे
असं पण कळत

नम्रता णे

जग जिंकता

येते यं
बधाई

See More


23843662_1957651714492516_1265494419088995305_n

शक्ति


तारिख २९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
बुधवार


आपल अस्तित्व व व्यक्तिमत्व

आपलं चांगल व वाईट काम

व आपली शक्ती

ह्यात चं

अवलंबून असते

बधाई

 

 

dscf03681

संगम रवरी पोळपाट


तारिख २९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
बुधवार

आज लिहायला च काहीं नाहिं

जुना संगम रवरी पोळपाट

ठेवलेला बाहेर काढला
व ओटा त रोज ठेवून वापरू
असा विचार केला

व संगम रावरी पोळपाट

कोठे हि जोड नाही
कित्ती सरळ एकत्र
तयार केला आहे

बघां

बधाई

See More

IMG_7975[1]
IMG_7976[1]

माझं लिखाण

 


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार


मि वसुधा

माझे लिखाण

मी लिखाण करते नां
त्यात देऊळ देव आहेत
तीर्थक्षेत्र आहेत

गुरुं बद्धलं माहिती आहे
फोटो आहेत मी त्यांच
क्षेत्र पाहिलेलं आहे

नात असणार बध्दल
जिव्हाळा आदर आपुलकी
व फोटो पण आहे त य

मी केलेली पाककृती
स्वत: करून स्वत:फोटो
घालून स्वत: लिहून
केलेलं आहे

कागद कलाकृती कागद आणून
कृती करून फोटो काढून
लिहून तयार केकेले आहे

सण वार माहिती आहे

 

प्राणी संग्रहालय आहे

माझं राहण माझा व्यक्तिमत्व
मी फोटो दाखून लिहिते

मित्र मंडळ ची माहिती लिहिते

घरोबा असलेले यांची
माहिती लिहिते

संगीत ऐकते प्रत्यक्ष कार्यक्रम
ला जावून त्यांची भेट घेते

रांगोळी काढते
महालक्ष्मी देऊळ
घरी
गणपती उच्छव मध्ये
सत्कार केलेला साल व श्रीफळ
देऊन माझा
१९ फेब्रूवार ला सोहळा समाज कार्य
साठी रांगोळी काढलेली

तेथे पण माझा सत्कार केला आहे

माझी रांगोळी काढणे साठी
मी तृप्तता आहे
मन शांत आहे

खूप जण यांनी रंगीली
पहिली साठी आणि हो
त्यांच्या संगणक मध्ये
रेकॉर्डनोंद आहे माझी रंगीली

विणकाम आहे टोप्या शाल
शिंकाळ व ईतर बर च बर
विणकाम आहे

घर निट ठेवणे अस
पण काम आहे
रांगोळी चे नवरात्र पेरणी चे
फोटो लावलेले आहे त घरी

आकाश दिवा लावलेला आहे

वर्तमान पत्र मधील

बातमी असते

खेळ बद्दल लिखाण असते

भरपूर काम मन लावून
माझ्या कडून केल गेल

ती शक्ती मला ज्यांनी दिली
त्यांची मी आभारी आहे य

बधाई

अभिनंदन

See More

23843662_1957651714492516_1265494419088995305_n
IMG_7970[1]
10647105_368855739957869_8446443533726281484_n
1480738_366202710223172_3259772607582224914_n

कुत्र पूजा बधाई


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार

मार्गशीर्ष महिमा
दत्त महिमा

दत्त नेहमी
कुत्री कुत्र जवळ ठेवत
गाय पण

पण मी आज
१० रुपये ची ग्लुकोज ची
बिस्कीट पुडा घेतला

व रस्ता त जेवढी कुत्री भेटतील
सर्वांना दोन २ बिस्कीट दिली

कुत्र पण महा असतात

प्रथम वास घेतात व नंतर
खातात

बघा कस पण प्राणी यांना
दिलेलं चालत नाही

ताजा बिस्कीट पुडा मी नेलेला
व कुत्रा यांनी बिस्कीट खाल्ली
मला बरं वाटलं

कुत्रा यांना काहीतरी दिल  याच

माणसं यांना तर देतो च
प्राणी यांना पण दिलेलं चांगल असत

माझी आई रोज
देऊळ मध्ये गाय असायची

तेथे पोळी भाजी काय असेल ते
गाई ला देत व नंतर
जेवत

मन तृप्त

बधाई

See More

IMG_7973[1]
23905721_912671225576315_8778012479177734731_n

लाल मिरची खरडा


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार


लाल मिरची चा खरडा

ओल्या लाल मिरची घरी होति
ति मि मिस्क्सर मधून
मिठ घालून बारिक लेली
मस्त चव येइल

भाजी व आमटी ला
व कच्च तेल घालून चटणी
सारख पण चविष्ठ होईल

बधाई

 

IMG_7970[1]

एजंट मुळे पाचशे रुपये लक्षात आले बधाई

ओम
28 नोव्हेंबर 2016
26 नोव्हेंबर ला ग्यास घोटणे चे एजंट आले.
आधार कार्ड व ग्यास पुस्तक दाखवा
मी ग्यास पुस्तक काढले तर त्यात 500 ची एक नोट होती
पुढे पैसे नसले तर मी आधीच ग्यास पुस्तक मध्ये पैसे ठेवते
ते दिसले माणूस पुढे पैसा ची अडचण येऊ नाही साठी सोय करतो
तर असा घोटाला होतो
मी आज 28 नोव्हेंबर ला परत ब्यांक मध्ये जाऊन आधार कार्ड चा नंबर तेथील ब्यांक
यांची सही घेऊन पैसे भरले भरपूर रांग होती जेष्ठ लोक यांना खूप वेळ
रांग मध्ये उभे राहावे लागते सर्व च जण याचे कस्ट करीत आहेत
सर्वा नं वर उगीच दडपण व शंषय येत आहे वाईट आहे

एजंट मुळे ५०० लक्षात आले

बधाई

See More

dsc00021copy

हिरवी पैठणि बधाई

पूर्वी ची
वसुधा

हिरवी पैठणी

बधाई

नथ
बधाई

छल्ला पण मस्त दिसतो

ठस ठसित रुबाब दिसतो य

बधाई

See More

23844732_1957651711159183_4984317996463655840_n
23795153_912286432281461_5976902216010539486_n

संध्याकाळ वस्तू देऊ नये


तारिख २७ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
सोमवार

संध्याकाळ झाली कि
वस्तू कोणाला देऊ नये

आम्ही १९६७ साल ला
कोल्हापुर येथे आलो त

तर संध्याकाळी सात ७
वाजता दुकान बंद असायची

आत्ता आत्ता संध्याकाळी
दहा १० पर्यत दुकान चालू आहेत

काही तरी कारण असणार चं
संध्याकाळी वस्तू न देण्याचे

बधाई

img_62681

प्राणी संग्रहालय बधाई


तारिख २७ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
सोमवार


प्राणि यांचे चित्र

मी घेतलेले
मी फोटो ग्राफार

बधाई

माकड
मेंढऱ्या

प्रणव यांनी घेतला फोटो
मन्या
घोडा
गाय

अभिनंदन

 

16265757_728521403991299_6720700398129053882_n

1554540_359476587562451_3828894160977598348_n

img_405615

dscf28831

img_68181

 

 

 

 

 

 

 

माकड भ्रमन्ति


तारिख २७ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
सोमवार

आत्ता आत्ता
फिरायला जातांना

माकड दिसतात

उड्या मारतात

कोठे तरी बसलेले दिसतात

आजु बाजु चे लोक
नुसते बघत राहतात

माकड काहि करत नाहीत
दुसरी कडे निघून जातात

 

img_405615

बधाई

तारिख २६ नोव्हेंबर २०१७

मार्गशीर्ष शुक्लपक्ष

 

पूर्वी चि

वसुधा

धारवाडी खण

बधाई

नथ

बधाई

23843662_1957651714492516_1265494419088995305_n

 

 

जुन साठवण

तारिख २६ नोव्हेंबर २०१७

मार्गशीर्ष शुक्लपक्ष

रविवार

कित्ति जुन

साठवण आहे नां

माझे आई व वडील

सौ भावजय आकाश

बधाई

 

dscf3285

आठ चि सरस्वति रांगोळी व सहा चि सरस्वति रांगोळी


तारिख २५ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष


दोन हि वेगवेगळ्या

रांगोल्या / रांगोळ्या

आहेत य

एक आठ ची खाली रेषा घेऊन काढलेली रांगोळी
सरस्वति आठ ८ ची

आणि

एक सहा ची मध्ये षटकोण केलेली रांगोळी
सरस्वति सहा ६ ची

बधाई

23905721_912671225576315_8778012479177734731_n

23795153_912286432281461_5976902216010539486_n

सुन्दर रांगोळी


तारिख २५ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

आज चि रंगोली / रांगोळी

मस्त वाटलं

सुन्दर रांगोळी / रंगोली

रांगोळी काढतांना

बधाई

See More

23905721_912671225576315_8778012479177734731_n

पांढरा चाफा कुंडीतला


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चम्पाशष्ठी

ओम

पूर्वी मी

कुंडीत

पाढरा चाफा लावलेला

आत्ता ते रोप वाळून गेल य

Vasudha Chivate Manjusha Joshi
आत्ता आत्ता खूप चाफा झाड
यांना बाहेर खूप फुल आलेली दिसतात
खूप लवकर फुल आली असं
एक पोष्ट वाचली
मी
पण चाफा फुल पाहते
साठी पूर्वी आठवण साठी
चाफा फुल दाखविली य

बधाई

13006593_578676202309154_8979736409621237898_n
13010814_578675995642508_6029330281381026983_n
12986975_579727772203997_2333098214238970431_n

पिवळी रांगोळी व हिरवी रांगोळी


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चंपाषष्ठी

ओम

पिवळी रांगोळी व हिरवी रांगोळी

मस्त वाटलं
काढतांना

बधाई

 

23795153_912286432281461_5976902216010539486_n

 

कोथिंबीर भजी


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चंपाषष्ठी

ओम

कोथिंबीर भजी
हरबरा डाळ पिठ
अंदाजाने घेतले

थोडी कोथिंबीर
चिरून घेतली

लाल तिखट मीठ हळद
कच्च तेल पाणी
सर्व एकत्र केले

गरम तेल मध्ये तळले
मस्त चव आली

संपले पण

बधाई

  

IMG_7947[1]

श्री रामचन्द्र चिवटे नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७

श्री रामचन्द्र चिवटे
माज्हे माझे सासरे

बाबा

यांची आठवण

नमस्कारम्

 

IMG_6942[1]

22489930_893119954198109_7408274035915187837_n

चम्पाषष्ठी नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
चम्पाषष्ठी

|| ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||

|| सदानन्दा चा येळकोट येळकोट येळ कोट ||

नमस्कारम्

23755522_911306969046074_3907871488993629459_n

आभार दिवसं

आई वडील यानीं आरोग्य संब्रुद्दी  दिली. त्याबद्दल आई  वडील यांचे ऋणी आहे. गुरुंनी विद्दा दिली. त्याबद्दल गुरुंची  ऋणी  आहे. मी शाळा शिकले. सतार शिकले. “श्री महालक्ष्मी यंत्र”  पूर्ण  करण्यास   सांगितले त्या गुरुंनां नमस्कार.

काका, काकु, आजीं, बाई व बापु सर्वानीं मला  वळण लावल, शिकविल त्यासर्वांची मी ऋणी आहे. सर्व भावानीं साहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांची   ऋणी   आहे.

सासरी सर्वानीं मला त्यांच्यात मिसळूनं हसतं मूख ठेवलं त्याबद्दल मी सासरची ऋणी आहे.

हे तर माझे  सर्वस्वी हातभार साहय्य करणारे. मनापासून  ऋणी आहे ह्यांचीं.

मूलं सुनबाई ईतक जीव तोडुन मला सांगतात विचारतात  मला मानं देतातं. माझी  सर्व विचारपूस करतातं. मूल सूनबाई यांची मी ऋणी आहे.  मनापासून…

देशाच नागरीकत्व आहे. देशाची  मी  ऋणी  आहे. परदेशचा विसा असल्यामुळे जगाची मी ऋणी आहे.

हे  सर्व  मला देवाच्या  कृपेने मीळाल आहे. देवाला नमस्कार.

23755164_910682755775162_6929448631326757406_n

23755522_911306969046074_3907871488993629459_n

सिद्धी प्राप्त दिवसं नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
चम्पाषष्ठी

श्री अरबिन्दु

सिध्दी / सिद्धी

प्राप्त दिवसं

नमस्कारम्

तत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि |
यन्न: सत्येन दीपयेत् ||

 

dscf3398

दोन हजार चि नोट

ओम
1 डिसेंबर 2016 येईल
सोसायटी, लाईटबिल, फोन बिल
येतील.
ब्यांक मधून पैसे काढले. सुटे मिळाले नाहीत
2000 दोन हजार च्या नोटा दिल्यात
2000 हजार चे सुटे कसे मिळणार बघायचं यं

आम्ही ब्यांक मधून पैसे काढले की देवा जवळ पुढे ठेवतो
नंतर खर्च करण्यास सुरुवात करतो
2000 / २००० दोन ही प द्द त नि ने छापले आहे
देव नागरी लिपी मूळे
बरं वाटलं ! See More

 15193445_690725184437588_2087629935430490287_n

कागद कलाकृति

कागद कलाकृति

मि केलेली य

बसल्या बसल्या

कित्ति छान वेळ

घालविता येतो बघां

कागद तर वर्तमान पत्र

मधील जाहिरात चे

बधाई

10363417_367674703409306_4336168661345660415_n

 

सुखरुप असणे समजणे

ओम
23 नोव्हेंबर 2016
हो माऊशी सुखरूप

चैन्नई

मद्रास ला पोहचली
घरी व्यवस्थित आली.
सकाळी तिचा फोन आला.

प्रवास छान व व्यवस्थित झाला.
पुढील कार्यास तिला शुभेच्छा !
इतक्या वेळ इंटरनेट नव्हते

22894256_898128600363911_7288913234470685718_n

मनातल जाग होत

ओम
आज 22 नोव्हेंबर 2016
अमेरिका मधून पुष्कर ची मावशी व अकाश ची आत्या
भारत मध्ये मद्रास चैनई मध्ये येणार आहे 23 तारिखला.
22 रात्री 23 तारिख मध्यात येणार आहे.
सर्व लिहायचं कारण कि
आज सकाळी कुकर लावतांना कावळा कावं कावंकरायला लागला.
मी ओटा जवळ चं उभी होते !हो ! आज माऊशी येणार म्हटलं!
कावं कावं करून निघून गेला.
मी गच्चीत जाऊन खाऊ घातला.
कसं असतं बघा आंतरज्ञान !
खूप बरं वाटलं
कावळा पक्षी खूप चांगला आहे.
आपण उगीच वाईट समजून चालतो.
कावळा याने कावं कावं केले की
कोणीतरी
पाहुणा येतो !
माऊशी सुस्वागतम !
मी वं माऊशी

IMG_20160911_125822

सुन्दर


तारिख २२ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

सुंदर

बधाई

See More

23658818_911215715721866_2131465629441898355_n

मार्तण्ड भैरवाय


तारिख २२ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
देव दिवाळी

ओम

मध्यंतरी
बाजरी व सर्व डाळी घालून
भाजणी केलेली सारख सारखं
तिखट होत साठी

आज थोडी भजणी घेतली
गूळ किसून घेतला
तूप घेतले
सर्व एकत्र केले
मस्त

भाजलेल्या डाळी व बाजरी
चे लाडू केले

आत्तां २४ नोव्हेंबर
शुक्रवार ला

चंपाषष्ठी आहे य
देऊळ मध्ये

गोड काही दिले
जातील लाडू

तेवढा चं देवाला
नैवेद्द

बधाई

IMG_7941[1]

23755522_911306969046074_3907871488993629459_n

 

 

कचरा वा पसारा


तारिख २२ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

पसारा वा कचरा

मूल यांचा अभ्यास
याचा पसारा असतो

नैसर्गिक असतो

तो कचरा नसतो

रांगोळी काढणे
पसारा असतो

नैसर्गिक असेत

तो कचरा नसतो

कागद कलाकृती
याचा पसारा असतो

नैसर्गिक असतो

कचरा नसतो

न लागणाऱ्या वस्तू चं
कचरा असतो

अति वस्तू वा
अति खाद्य पदार्थ

घरी ठेवणे कचरा असतो

धड खाल्लं जात नाही
व धड फेकल जात नाही

हल्ली वीज याचे प्रकार
खूप झाले आहे त

वीज पण जास्त लागते
कचरा पण झाला आहे

कचरा कृत्रिम आहे

पसारा नैसर्गिक आहे

बधाई

See More

15487_366944836815626_2558911271572373423_n
img_24471.jpg

OK

तारिख २२ नोव्हेंबर २०१७

मार्गशीर्ष शुक्लपक्ष

OK

बधाई

23659527_911212302388874_7827552215029519375_nKO

भण्डारा नमस्कारम्


तारिख २२ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

देव दिवाली / दिवाळी

|| ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||

भण्डारा

नमस्कारम्

See More

IMG_7924[1]

भारदस्त


मस्त

भारदस्त

आलं मला करता
मि चं केले यं

23755164_910682755775162_6929448631326757406_n

 

mast


मस्त

आलं मला करता
मि चं केले यं

23755166_910680489108722_1171010080718957571_n

शेतकरी

तारिख २१ नोव्हेंबर २०१७

मार्गशीर्ष शुक्लपक्ष

देव दिवाली / देव दिवाळी

शेतकरी

कोल्हापुर भाग मधील शेतकरी

सुखरुप दिसतात

व्यवस्थित व समजून

पिक उत्पादन करतात

भाजी पाला ,धान्य , फळ

चांगल पिकावितात

रस्तात बसून निर्धास्त

विक्री करतात

दिवस दिवस

बायका महिला स्त्री

पण

विक्री करायला रस्ता त बसतात

निर्धास्त असतात

कधी काही वाईट बातमी

शेतकरी बद्दल व

महिला बद्दल

वाचलेली वा पाहिलेली

पण नाही

कोल्हापुर येथे

मी असं रोज

जांभळ  विकणाऱ्या

महिला बायका

व आत्ता भाजी विकतात

त्याच महिला बायका

रोज भेटतात खूप लांबून

खेड्या तून येतात

सुखरूप व निर्धास्त दिसतात

असं मी त्यांच्या फोटो घेतला

एकदा त्यांना त्याची कॉपी दिलेली

पण परत त्यांनी आणि एक

कॉपी मागितली तर

मी दुसरी कॉपी दिली

मी माझ्या ब्लॉग साठी

त्याचे फोटो घेतले

त्या मला भाजी देत होत्या  पैसे साठी

असू ध्या द्या

मी भाजी  नाही घेतली

माणूस मध्ये णा माणूस कि

असायला हवी

कोल्हापुर येथील शेतकरी

सुखरूप व निर्धास्त

दिसतात

वाईट मार्ग शोधात नाहीत

बधाई

 

IMG_6831[1]

 

 

 

टांगा चि आठवण


तारिख २१ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
देव दिवाळि


टांगा

Vasudha Chivate
१९६७ साल ला कोल्हापुर ला
सगळी कडे टांगे च असायचे
रिक्षा एखादी च

ती पण लोखंडी दार असलेली
पुणे येथून  आम्ही घरी कोल्हापुर

येथे आलो थोड सामान घेऊन
ते सामान व आम्ही टांगा तून

घरी आणल य

आणल यं चांगली आठवण

टांगा ची

.

Vasudha Chivate
पण मला णा
गाणगापूर येथे परत टांगा त
बसायला मिळाल आहे य

टांगा

बधाई

Vasudha Chivate Manjusha Joshi

माणसं काळा प्रमाणे

जी सोय आहे

तसं जगत असतात

बधाई

dscf28831

कागद कलाकृती


कागद कलाकृती
पूर्वी केले ली

बधाई

See More

15487_366944836815626_2558911271572373423_n
img_45031

सह मत ची सवय असावी

ओम
नोट बदल ण्याचा निर्णय असू ध्यावा !
पण सहमताने केला असता तर

जास्त स्वागत झाल असत.
त्रास तर होतो च पण त्याचे

काही वाटले नसते एकजूट जास्त
महत्व पूर्वक असते.
आता आहे त्या पैसे मध्ये

भागवावयाची सवय लागली आहे.
चला पेट्रोल भरा फेर फटका करू

या याला नक्की मन याने थांबविले आहे.
चला रिक्षा करून फिरून येऊ या

अस घरातील गृहिणी पण गप्पं बसली आहे.
असे गरजे पुरते काम खर च खर बर आहे.
कोणाला देण नाही किंवा कोणा च घेण पण नाही.
दारू ला पैसे नाही साठि दारू सुटेल !

आमच्या घरी अशा प्रकारे सवय नाही.

पण एकंदरीत लिहिले आहे.
असे किती दिवस
सर्वजण गप्पं राहणार हा प्रश्र्न च आहे.
परत मुळ पदावर लोक येणार च
सवय चांगली असावी हेच खरं!

23031618_899738430202928_2595639822655570496_n

लवकर उठणे


तारिख २१ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
देव दिवाळी

लवकर उठणे

मी
दहावी चा अभ्यास
साठी लवकर उठत असे

लग्न नंतर हे बजाज ला
सकाळी ७ सात वाजता
बाहेर पडत साठी
लवकर उठत असे

माझे सासरे बाबा यांना
सकाळी ६ सहा वाजता
चहा लागे सहा च्या आधी च
लवकाल उठत असे

मुल लहान दुध शु साठी
लवकर उठत असे

पुष्कर चा सकाळी
चिले चा सहा ६ वाजता क्लास
सहा ६ च्या आधी च उठत असे

ह्यांना औषध लवकर लागत असे
साठी लवकर उठत असे

आत्ता आत्ता सवय झाली
व झोप पण कमी झाली
साठी लवकर उठते

संगणक करायचं
साठी लवकर उठते

रांगोळी काढायची साठी
लवकर उठते

प्रणव लवकर उठतो
त्या साठी

मी पण लवलर उठते

See More

dsc00021copy
dsc000201
15181122_688318711344902_4939056995627098583_n
22894256_898128600363911_7288913234470685718_n

ओळख

ओम
दुकान ! ओळखं !प्रणव आमच्या नेहमी च्या वाणी दूूअन मध्ये वाणी चे सामान
आणायले गेले. सर्व सामान घेतले. चहा दूसरा च चहा मागितला.
ते दुकान दार म्हणाले तुमची आई नेहमी हाच चहा नेतात
त्यांनी रेड लेबल चा मसाला चहा दिला.
कसं लक्षात ठेवतात बघा ! पैसे जास्त खपतात साठि नाही तर नेहमी च असणारे
गिराईक
गिराहिक कसे लक्षात ठेवतात बघा !

असे mol मध्ये होत नाही !

मी बिन साखर चा चहा पिते साठि चव व वास येण्या साठि
BrookeBond
Red
Label
Nahual
Care
चहा वापरते !

 

15181122_688318711344902_4939056995627098583_n

गाव प्रमाणे शब्द बदलतात


तारिख २० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

देव दिवाली / दिवाळि

गाव गाव प्रमाणे
शब्द बदलतात
Vasudha Chivate
आधी आम्ही फुल पात्र म्हणत
गाव बदलले तेथे
भांड म्हणायला लागलो
दस्ति म्हणत नंतर
रुमाल म्हणायला लागलो
खूप म्हणत
नंतर चिकार म्हणायला लागलो
स्वं य पा क झाला
नंतर
जेवणं झाल म्हणायला लागलो
या म्हणत नंतर

या नंतर

आलासा म्हणतो

शिस्तीत जेवा सावकाश जेवा

कित्ती तेच शब्द
वेग वेगळे गाव
प्रमाणे असतात

See More

dsc000201
dsc00021copy

वस्तू भेटतात


तारिख १९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
रविवार


एक पोष्ट वाचली
वस्तू भेटतात

आवडल साठी

केलेली वाक्य रचना

Vasudha Chivate खूप छान वस्तू भेटतात कोल्हापुर येथे बाकरवडी भेटली
.

Vasudha Chivate कोल्हापुर कपिलतीर्थ येथे कोथिंबीर भेटली

Vasudha Chivate कोल्हापुर महालक्ष्मी देऊळ व || श्री महालक्ष्मि || य

Vasudha Chivate कोल्हापुर महाव्दार ला रांगोळी भेटली

Vasudha Chivate कोल्हापुर राजारामपुरी त किराणा माल वाणी च्या

दुकान मध्ये पिवळा गूळ ढेप भेटली

Vasudha Chivate कोल्हापुर राजारामपुरी येथे चष्मा फ्रेम भेटली

See More

 IMG_7902[1]

राष्ट्रिय वाद्य

राष्ट्रिय वाद्य

shank1

भंडारा नमस्कार


तारिख १९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष


देव दिवाली / दिवाळि

शुभेच्छा

जेजुरी नमस्कार

माझी च सावली
कित्ती छान मस्त

आहे बघा

पिवळी हळद

भंडारा

उन्ह

बधाई

dscf39323

देव दिवाळी शुभेच्छा


तारिख १९ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष


देव दिवाली / दिवाळि

Vasudha Chivate
मी आकाश दिवा केला
मी आकाश दिवा बनविला

बनविला
शब्द
मनातून लिहिला जातो यं

बनवितो पेक्षा
मनातून येण

नैसर्गिक वाटत यं

जास्त चांगल

बधाई

img_596811

 

%d bloggers like this: