आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 3, 2017

परत भाजके पोहे चिवडा लाल मिरची


तारिख ३ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार

भाजके पोहे
परत थोड साहित्य आणलं यं
भाजके पोहे, शेंगदाणे, डाळ
सर्व आणून लाल मिरची
काळा मसाला हळद मिठ
तेल जिरे फोडणी
करून भाजके फोहे चिवडा
तयार

आत्ता खातां नां खाली राहिलेलं
मिठ तिखट चव मस्त

पूर्वी डाळ वेचून खात दाणे पण
पण आत्ता भरपूर सर्व असल तरी

ती वेचून खाण ची चव वेगळी चं

यम यम

See More

IMG_7796[1]

लेक / मुलगी


तारिख ३ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
शुक्रवार


Vasudha Chivate माझं
मोठ्या वहिनी व लहान लेक
साठी कौतुक आहे
अजून हि छान सासर माहेर
चे बोलतात

गाव परदेश
पण

बधाई

Vasudha Chivate
मुली मध्ये नां जे बसणं
उभं राहण उठणं
जे गुण व काम करण्या ची
लकब असते नां
ती वेगळ वेगळी च असते
साठी मुली व मुल वेग वेगळी
काम करू शकतात

बधाई

See More

mahalaxmi_-yantra

मोठ्ठा मोठ्ठा दिवा


मोठ्ठा मोठ्ठा
दिवा

बधाई

 

IMG_7587

आवळी पूजन


तारिख ३ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष

वैकुंठ चतुर्दशी

त्रिपुरारी पौर्णिमा

आवळी पूजन

IMG_7792[1]

वैकुंठ चतुर्दशी


तारिख ३ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष

वैकुंठ चतुर्दशी

त्रिपुरारी पौर्णिमा

आवळि पूजन

IMG_7791[1]

%d bloggers like this: