आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 4, 2017

शेवन्ति फुल बधाई


तारिख ४ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
गुरु नानक जयन्ति


केदार देशपाण्डे
यांचा वाढ दिवस
आहे
शुभेच्छा
बधाई


आत्ता ५ वाजता
कोल्हापुर महालक्ष्मि
दर्शन करून आले
येतांना
शेवंती फुल आणली
घरी त्याची दोरा नळ याला
लावून शेवंती फुल लावून वेणी
केली कुंकू हळद लावले मि

नंतर शेवंती वेणी
गंगाळ मध्ये ठेवली
समई दिवा लवला

फोटो ग्राफर मि चं

बधाई

IMG_7804[1]

शेवंती वेणी मस्त


तारिख ४ नोव्हेंबर २०१७
कार्तिक शुक्लपक्ष
गुरु नानक जयन्ति


केदार देशपाण्डे
यांचा वाढ दिवस
आहे
शुभेच्छा
बधाई


आत्ता ५ वाजता
कोल्हापुर महालक्ष्मि
दर्शन करून आले
येतांना
शेवंती फुल आणली
घरी त्याची दोरा नळ याला
लावून शेवंती फुल लावून वेणी
केली कुंकू हळद लावले मि

नंतर शेवंती वेणी
गंगाळ मध्ये ठेवली
समई दिवा लवला

फोटो ग्राफर मि चं

बधाई

IMG_7800[1]

IMG_7799[1]

 

 

केदार वाढ दिवस शुभेच्छा बधाई

तारिख ४ नोव्हेंबर २०१७

कार्तिक शुक्लपक्ष

केदार आनन्द राव देशपाण्डे यांचा

वाढ दिवस आहे

खुप खुप शुभेच्छा

बधाई

हा फोटो आहे

माज्हे वडिल व दोन काका

चं घराण एकत्र आहे

मि माझे वडील यशवंत राव देशपांडे

केदार आनंद राव देशपांडे

कुलकर्णी

सौ निशा चे हे

नागोराव देशपांडे

यांचे जावाई

तीन भाऊ चे

एकत्र मुल याची

वेद देशपांडे यांची मुंज ला

जमलेलो

शुभेच्छा

बधाई

10007451_359759440867499_4645275584935358404_n

22491639_891613817682056_4418856020026110218_n

 

%d bloggers like this: