आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 5, 2017

सिनेमा मिठ ची आठवण

तारिख ५ नोव्हेंबर २०१७

कार्तिक कृष्णपक्ष

रविवार

सिनेमा

पूर्वी अम्ही आठ ८ वि गल्ली

राजारापुरी कोल्हापुर

येथे भाड देऊन रहात होतो

शेजारी कॉलेज ची मुलगी

रहात तिला

गुड्डी सिनेमा पाहायचा होता

मला म्हणाली

काकू आपण चांगला सिनेमा लागला आहे

जाऊ दोघी गेलो

गुड्डी सिनेमा पाहिला

जया बाधुरी

मस्त चंचल काम

केस भारी लांब

भरपूर मिठ घालून

काय खाण केल नां

भारी मजा व आरे वाटलं

पण मस्त काम

मिठ ची आठवण

बधाई

 

IMG_6509[1]

 

 

 

खाऊ साटोरी


तारिख ५ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
रविवार


एक पोष्ट वाचली
खाऊं
आठवल

माझा भाच्चा आकाश देशपाण्डे P. H. D.
मुंबई त आलेले
मी त्यांना भेटायला गेले ली
तर साटोरी केली व घेऊन गेले
तिथली सर्वांनी खाल्ली
नंतर मला वाटलं
भाच्चा बरोबर ते
माझ्या आई कडे व सर्व घर चे
यांच्या कडे जाणार तर
साटोरी द्यावी
सकाळी फ्रीज ची काढून दिली
घरी गेल्या नंतर
माझ्या आईला दाखविली
कित्ती मोठ्ठी साटोरी केली
असं बोलून तिने त्यातील सर्वांना
दिली व काही आलेले त्यांच्या कडील
पाहुणे त्यांना पण दिली

खर च छान
मोठ्ठी मैदा गुळ गहू चा रवा
सुका मेवा तूप तळलेल
मस्त झालेली साटोरी
कुठे खाण झाली बघा

थोर लोक मोठ्ठी माणसं
कौतुक करणारी व
सर्वांन पर्यंत खावयाला
घालणारी असतात

विहिनी ( आई ) नमस्कार
सर्वांना

शुभेच्छा

बधाई

See More

faral
%d bloggers like this: