आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 6, 2017

आजू बाजू चे जगण त्यातून होते लिखाण


तारिख ६ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
सोमवार

जगण व लिहिण

Vasudha Chivate
जगण्या ला
आपण देऊ तसा आकार नसतो
आजू बाजू चे राहणारे व
आपल्या
त ऐकण्या ची
वृत्ती मुळे जगतो

व ते लिखाण होत यं

Wordpress

कोल्हापुर आराध्ये


तारिख ६ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
सोमवार

आम्ही इसवि सन १९६७ साल ला
कोल्हापुर येथे
ह्यांच्या नोकरी निमित्त
आलो तं

तेंव्हा बाहेर उतरणे सोय नव्हती
आराध्ये आराद्दे ह्यांच्या उतरलो
महाव्दार वांगीबोळ

आज पण सर्वजण छान सबंध आहेत
आता आजी व आजोबा नाहीत
तरी पण त्याची मुल मुली
वहिनी करून घर च कुटुंब
मला मानतात
वहिनी तुम्ही आमच्या कडे
येण जाण बोलण ठेवलं साठी
आज पण आपण बोलतो
नुसत अण्णा मुळे नाही

सांगायचं
त्यांच्या घरी नातू झाला आहे
1  नोव्हेंबर ला

मला फोन केला कधी
हि सवडी ने या
तर मी भेटायला गेले
भरपूर गप्पा केल्या

जातांना गोड नेल

गुळ पाणी मध्ये तेल मोहन
कणिक हरबरा डाळ पिठ
एकत्र केल घाऱ्या पेक्षा
शंकरपाळी केली

खूप बर वाटत आज पण
संबंध नात तर असत चं
इतर पण मानतात

याचं चं चं यं
बधाई

See More

23167712_902429936600444_5035932681272216504_n

विचार पूस मन याला भावती


तारिख ६ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
सोमवार

ओम

विचार पूस
मनाला भावती

काळ असं च भाजी
बाझार साठी बाहेर गेलेली
नाहामी च्या बाई
मुस्लीम आहेत
काय भाजी आणणार
माझ्या कडे
हरबरा भाजी आहे
हल्ली थंडी त हरबरा पाला
भाजी मिळते
व्वां
१० दहा रुपये ची घेतली
सुटे सुटे विक्री वाले वाणी वाले
ओळख दाखवून
बोलावतात धंदा तर आहे च

पण बोलण व आत्मीयता आहे
आपण कोठे तरी माल घेणार च
पण
काल आल्या नाहीत
बरेच दिवस दिसल्या नाहीत
विचार पूस मन याला भावाती

तसं मॉल मध्ये होत नाही

हरबरा पाला भाजी
बधाई

See More

IMG_7820
%d bloggers like this: