आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 8, 2017

नोटा बदल नुकसान होत


तारिख ८ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
बुधवार


ब्यांक मध्ये अचानक
पैसे बदल

नुकसान होत

Vasudha Chivate
परदेश मध्ये सहा सहा महिने राहणारे
आई बाप भारत मधून
भारत चे पैसे घेऊन जातात
घरी परत विमान नंतर भारत चे
पैसे लागतात असं झाल कि ते
पैसे चालत नाही पाम्चाईत होते
पैसे वाया पाचशे नोट
व हजार ची नोट ची आठवण
तेथे हि चालत नाही वा भारत
मध्ये यावयाला वेळ
दिवस असतात आठवण
असं काही झाल कि
नुकसान होत

 

19366348_825579897618782_8327759807452306964_n

%d bloggers like this: