आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 9, 2017

वेळ निघून गेली कि हतबद्द होतात


तारिख ९ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
गुरुवार

एकदा जगतांना
वेळ
निघून गेली कि
जगण कठिण होत

वेळे वर अभ्यास .
नोकरी तिल पैसा
लग्न व मूल होण
सर्व वय मध्ये
व्हावयाला हव यं

वेळ निघून गेली
ईतर जवळ चे
पण

हतबद्द  होतात

 

23031618_899738430202928_2595639822655570496_n

रोज च खाण व तोंडात टाकण हे च लिखाण चांगल वाटत


तारिख ९ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
गुरुवार


पाककृति खाद्य पदार्थ
रोज जे जेवण जेवतो
स्वं य पा क करतो
सहज लिखाण व फोटो
चांगले वततात
सण वार व दिवाळी चे
पदार्थ एक सुगरण
साठी बघायला
सुंदर वाटतात
व खावयाला पण
उगीच

खवय्या
खावया सारखे अथवा सुगरण
असे पदार्थ पाहून काही त्यात
मजा येत नाही

नाही ते पदार्थ आपण
घरी करत नाही विकत च आणतो
बघून व करून खर्च व दग दग च असते
अति पाहन पण नको वाटते

सुगरण पणा हि नाही दिसत व
खवय्या सारखे पदार्थ पण होत नाहीत

आपलं रोज रोज च
लिखाण पदार्थ

 

मस्त छान बधाई

See More

IMG_7698

मन्या


तारिख ९ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
गुरुवार

मनि माऊ
काय मस्त ऐटीत बसली नां
शेपूट डोळे भारी सर्व च
गुबगुबीत

सावली पण छान आली

आहे यं

फोटो ग्राफार मी चं

अभिनंदन

1554540_359476587562451_3828894160977598348_n

सावली

अंगारक चतुर्थी


तारिख ९ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
मंगळवार ला

अंगारक चतुर्थी ला

नारळ सारण चे
मोदक व करंजि केलेली

दिवाळी

चि

भाऊ भिज

बधाई

23244031_903869156456522_6049176491838749196_n

 

पूर्वी कुरिअर लागत च नसे ओळखी चे च घरी येत


तारिख ९ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
गुरुवार


पूर्वी कुरिअर लागत च नसे

Vasudha Chivate
पूर्वी पुणे येथून सासर मधून
दिवाळी चा फराळ ष्टिल च्या डबा मधून येत
कोल्हापुर ते पुणे खूप घरोबा असलेले घरी येत
कुरिअर ची गरज च नव्हती
आत्ता आत्ता जाण येण व ती माणस
पण दिसत नाही त यं
आणि हो
मला आठवत पुष्कर कडे पण आम्ही
दोघा गेलेलो तेथे तेथे पण
आमच्या
ओळखी च्या
घरी मुली कडे तिच्या आई ने
देसाई आडनाव त्यांनी

सौ दिप्ती लेकी च नाव
लेकीला बेसन लाडू दिलेले
ते आम्ही घेऊन गेलेलो व त्यांना
देसाई च्यां मुली ला दिलेले
आठवत

22491639_891613817682056_4418856020026110218_n

IMG_7700

%d bloggers like this: