आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 10, 2017

मुलगा /मुले


तारिख १० नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शुक्रवार


बातमी वाचली
मुलगा अमेरिका येथून
वडिल मेले तरी तो
भारत मध्ये आला नाहि

आरे बाप रे कित्ति वाईट नां

पण
जवळ राहणारी मुल आई बाप
यांना कस वागवतात
अस पण बघितलं जाव
पैंसन चे पैसे घेतात
मारामारी करतात
आई कित्ती कित्ती वेळ
बाहेर फिरत राहते
असं खूप बायका सांगतात
पाहण्यात येतात
शेजार नात प्रथम मदत करतात
जास्त झाल कि नको रे बाबा

बाजूला होतात

पोलीस मार देऊन सोडून देतात

अशा प्रकार ची मुले मार्ग लावण
अवघड आहे

See More

IMG_7820
%d bloggers like this: