आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 11, 2017

किरण उच्छव ||महालक्ष्मि || कोल्हापुर


तारिख ११ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शनिवार


कोल्हापुर
||महालक्ष्मी||

किरण ऊच्छव

महालक्ष्मी किरण ऊच्छव
मि खुप वेळा पाहिला आहे

सतार च्या क्लास ला जायचि
देवी दर्शन घेवयचि

तर काही वेळेला बोलायचे
आत्ता किरण पडणार
तर मी थांबत असे
त्या वेळे ला एवढी गद्री नव्हती
सहज पुढे जाऊन
उभे राहता येत असे
व चांगले किरण िसतंद
दर्शन होत असे

नमस्कार

See More

(अधिक…)

पोष्ट ला प्रतिक्रिया


तारिख ११ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शनिवार

पोष्ट ला

प्रतिक्रिया
मि एक पोष्ट केली
त्यात एक रंगोली रांगोळि
मि काढलेली रांगोळी
ठेवली

तर
त्या पोष्ट ला आलेली प्रतिक्रिया
कित्ती चांगली आदर भाव आहे
बघां

Dileep Limaye किती सुंदर हात आहे तुमचा, वाहिनी…

रांगोळी बघां

IMG_7725

साटोरी दिवाळी तिल


तारिख ११ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शनिवार


साटोरी
जाड गहु चा रवा
अंदाजाने घेतला
गुळ अंदाजाने
किसून घेतला
बदाम काजू याची
पावडर करून घेतली
सर्व एकत्र केले
पाणी लावून एकत्र केले
मैदा मध्ये
तेल मिठ घालून
पाणी मध्ये भिजविले
दोन सर्व भिजवू दिले
नंतर मैदा व सर्व
साटोरी मिश्रण करून
लाटून टाळून काढले
मस्त खमंग साटोरी केली
मैदा मुळे खुखुशीत दिसते

मारुती ला देणार
नैवेद्द

नंतर घरी खाणार

नैवेद्द
बधाई

See More

23471985_905102422999862_1689282808342219711_n
23380011_905102216333216_3183882184202385474_n

शेतकरी ची कृतज्ञ ता धान्य पूजा


तारिख ११ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शनिवार

शेतकरी ची कृतज्ञ ता

Vasudha Chivate

शेतकरी तर सण करतात च

घर घराण शेती नसलेले पण

सण करतात व

कोणाचे ऊपकार वाटले नां

व आदर वाटला ना

कि
कृतज्ञ ता आपोआप येते

कृतज्ञ ता दाखवितात
निसर्ग देव यांच्या बद्दल

पण

बधाई

See More

IMG_7112

संस्कार


तारिख ११ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
शनिवार

Vasudha Chivate

असं पण होत

मुल बिघडली कि

आई ने लाडावून ठेवले

संस्कार केले नाहि त

मुलगा सरळ नाहि झाला

काळजी नाही घेतली

 

वळण नाही लावलं

असं बर च असतं

IMG_7378[1]

%d bloggers like this: