आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 12, 2017

निसर्ग कृतज्ञ ता पूजा देव कृतज्ञ ता पूजा


तारिख १२ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
रविवार

Vasudha Chivate

पूर्वी सर्वाचा शेती व्यवसाय होता
पण आत्ता आत्ता नोकर वर्ग जास्त आहे
विकत मिळते विकत आणतात
सण घरी नैवेद्द करून करतात
नाही तर विकत आणून
पण सण करतात
सण करून निसर्ग व देव यांना
कृतज्ञ ता मानतात
देव पूजा करतात
देवाला पण कृतज्ञ ता मानतात
आत्ता सुध्दा
पूर्वी च काय
आज च लिखाण
त्या ला प्रतिक्रिया विनोद काय आहे

निसर्ग आज पण आहे
त्याची पूजा सण निमित्त करतात

See More

IMG_7597[1]

प्रणव चिवटे यांचा वाढ दिवस आहे


तारिख १२ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृक्ष्णपक्ष
रविवार

आज
प्रणव चिवटे यांचा वाढ दिवस आहे
शुभेच्छा

साटोरी

बधाई

See More

23472098_905529799623791_869098241569110247_n
23471985_905102422999862_1689282808342219711_n
%d bloggers like this: