आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 14, 2017

नेहरू चाचा जन्म दिवस

तारिख १४ नोव्हेंबर २०१७

कार्तिक कृष्णपक्ष

मंगळवार

नेहरू चाचा जन्म दिवस

बाल दिन दिवस

गुलाब दिवस

शुभेच्छा

बधाई

images-4

कडबोळी चे पाकिट केल्यास उत्तम


तारिख १४ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
मंगळवार


कुरकुरे , बटाटा व्हेफर्स चे
पाकिट मिळतात
तसे जर

कडबोळी चे पाकीट
तयार केले तर

आकार पण वेग वेगळे

चांगले दिसतिल

भारत मधील
एक नंबर चा
पदार्थ होईल

व पोष्टिक पदार्थ व

पोट भर
तात्पुरते  का
होईना पोट भरेल

बधाई

23434954_906244126219025_2661575741739296082_n

भेट कार्ड / ग्रीटिंग कार्ड


तारिख १४ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
मंगळवार


नविन वर्ष
जानेवारी २०१८
ला
संक्रांत ला

रंगोली रांगोळि चे
फोटो करून
भेट कार्ड
ग्रीटिंग

तयार केले तर
कित्ती छान
स्वत: चा व घर च

भेट होईल

बघते तसं करून

बधाई

See More

IMG_7725
IMG_7378[1]
1509244_392707687572674_4991234382673352936_n
%d bloggers like this: