आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 15, 2017

मोबाईल फोन वापरत नाही तरी


तारिख १५ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
बुधवार


व्हॉटस् ॲप’

Vasudha Chivate मी
मोबाईल
फोन वापरत नाही
पण माझे ओळखी चे
व नाते असणारे
माझं फेस बुक
लिखाण बघतात
व सांगतात
तुझे अनारसे पाहिले
रांगोळ्या पाहिल्या
कुठल्या कोठे लिखाण
वाचल जात व
चांगले अनारसे चे
फोटो पाहिले

जातात मी खुश होते

बधाई

 

22491639_891613817682056_4418856020026110218_n

IMG_7725

IMG_7509[1]

शिजलेली पोकळा भाजी


तारिख १५ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
बुधवार

ओम

पोकळा तयार भाजी
पोकळा देठ सगट
निवडून घेतला
धुतला
विळी वर बसून चिरला
पातेल्यात तेल मोहरी ची
फोडणी दिली
पोकळा चिरलेला घातला
पाणी घालून शिजविला
हरबरा डाळ पिठ लावले
कोल्हापुर लसून चटणी घातली
मिठ घातले हळद घातली
परत शिजवू दिले

थोडस लोखंडी काढई त
पोकळा शिजलेली भाजी
घातली

फोटो घेतला
छान खमंग
पोकळा भाजी
केली यं

बधाई

See More

23434825_907313609445410_3491258456628190174_n

पोकळा पाले भाजी कोल्हापुर ची खास भाजी


तारिख १५ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
बुधवार

पोकळा भाजी
कोल्हापुर चि खास भाजी

बधाई

पूर्वी माझ्या सौ सासूबाई
कोल्हापुर हून
पोकळा भाजी पेंडी
पुणे येथे नेत
व लगेच तयार ताजी भाजी
जेवतांना असे

कोल्हापुर पुणे असं
कित्ती लांब
लगेच घरी
माणूस पोहचतात

भारत मध्ये कोणती हि पाले भाजी

देठा सगट मूळ सगट मिळते

व काही देठ घेऊन निवडून

चिरून भाजी केली जाते

बधाई

See More

IMG_7876[1]
IMG_7882[1]

वस्तू खरेदी


तारिख १४ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
मंगळवार


अगदी पूर्वी
पट्ट्या च्या ट्यूब लावत असत
अन पाली आत बसत साठी
काढून टाकल्या

नुसते दिवे लावले
त्या दिवा मुळे बिल
जास्त येत साठी
परत अशा

पट्टा नसलेल्या पण
भिंती च ट्यूब लावता येतात

नविन काही तरी सुधारणा
व लोक पण त्या मागे

धावतात

तरी आपण काय वस्तू

खरेदी करायची ते

ते आपण ठरवू शकतो

बधाई

See More

IMG_7841[1]
%d bloggers like this: