आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 16, 2017

जुनी आठवण


तारिख १६ नोव्हेंबर २०१७
कार्तिक कृष्णपक्ष
गुरुवार

आठवण जुनी

काय झाल
एका पोष्ट मध्ये
स्वं य पा क च्या बद्दल
लिहीलेल

तर मी खारट करते असं लिहील
त्या साठी सिनेमा आठवला
जया बादुरी यांचा

गुड्डी

मी व आठवी गल्ली तिल
कॉलेज मुलगी गेलेलो

आणि काय गम्मत
मज्जा
दोन दिवस पूर्वी ती
मला ब्यांक मध्ये भेटली

मी काही ओळखले नाही
तीच सर्व कोठे राहत होतो
ते सांगून ओळख दाखविली

नंतर माझ्या लक्षात सर्व आल

मी च तिला सांगितलं
अस असं तुमची आठवण आली
व तुम्ही भेटलात

असून दोघी पुढे

कामाला गेलो

मन च असल कि भेट
होते
कसं बघा
कित्ती जुनि   आठवण

बधाई

See More

IMG_7698

पत्रकार दिन / पत्रकार दिवस शुभेच्छा

तारिख १६ नोव्हेंबर २०१७

कार्तिक कृष्णपक्ष

गुरुवार

पत्रकार दिवस

पत्रकार दिन

माज्हे माझे लेख

लेख उत्तम

साठी छापून आलेले आहे त यं

कोठे हि पैसे दिले नाही त य व

वशिला पण नाही य

पत्रकार यांना

अभिनंदन

शुभेच्छा

बधाई

img_60371

151

img_60351

Vasudha

Vasudhalaya

 

 

कुंकू

तारिख १६ नोव्हेंबर २०१७

कार्तिक कृष्णपक्ष

गुरुवार

कुंकू


पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती.

कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे

तसेच तिथे आज्ञा चक्रही येते.

तिथे हळदीचे कुंकू लावले की

कुंकवातील द्रव्य तिथे

अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते.

त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते.

त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून

ते होमीओपॅथी पद्धतीने

सूक्ष्म करून साखर केली

व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले.

त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली.

कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या,

४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबते

कुंकू महीति

मि

एका पोष्ट मधून कॉपी केली आहे

मी कुंकू च लावायची

मला माहिती आवडली

साठी सर्वाना  माहिती  देत आहे

आणि हो

कुंकू

ब्लॉग त्यांना पण देत आहे

त्यांची माहिती घेतल्या बद्दल

बधाई

IMG_7027[1]

IMG_7028[1]

 

 

%d bloggers like this: