आपले स्वागत आहे!


तारिख २० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष

देव दिवाली / दिवाळि

गाव गाव प्रमाणे
शब्द बदलतात
Vasudha Chivate
आधी आम्ही फुल पात्र म्हणत
गाव बदलले तेथे
भांड म्हणायला लागलो
दस्ति म्हणत नंतर
रुमाल म्हणायला लागलो
खूप म्हणत
नंतर चिकार म्हणायला लागलो
स्वं य पा क झाला
नंतर
जेवणं झाल म्हणायला लागलो
या म्हणत नंतर

या नंतर

आलासा म्हणतो

शिस्तीत जेवा सावकाश जेवा

कित्ती तेच शब्द
वेग वेगळे गाव
प्रमाणे असतात

See More

dsc000201
dsc00021copy

Comments on: "गाव प्रमाणे शब्द बदलतात" (2)

  1. छान माहिति दिलित.पण एका सहरांत सुध्दा मराठिच वेगवेळ्या रितिने बोललि जाते.भात वाढु का असे न म्हणता देउ का असेहि म्हटले जाते

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: