आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 21, 2017

भारदस्त


मस्त

भारदस्त

आलं मला करता
मि चं केले यं

23755164_910682755775162_6929448631326757406_n

 

mast


मस्त

आलं मला करता
मि चं केले यं

23755166_910680489108722_1171010080718957571_n

शेतकरी

तारिख २१ नोव्हेंबर २०१७

मार्गशीर्ष शुक्लपक्ष

देव दिवाली / देव दिवाळी

शेतकरी

कोल्हापुर भाग मधील शेतकरी

सुखरुप दिसतात

व्यवस्थित व समजून

पिक उत्पादन करतात

भाजी पाला ,धान्य , फळ

चांगल पिकावितात

रस्तात बसून निर्धास्त

विक्री करतात

दिवस दिवस

बायका महिला स्त्री

पण

विक्री करायला रस्ता त बसतात

निर्धास्त असतात

कधी काही वाईट बातमी

शेतकरी बद्दल व

महिला बद्दल

वाचलेली वा पाहिलेली

पण नाही

कोल्हापुर येथे

मी असं रोज

जांभळ  विकणाऱ्या

महिला बायका

व आत्ता भाजी विकतात

त्याच महिला बायका

रोज भेटतात खूप लांबून

खेड्या तून येतात

सुखरूप व निर्धास्त दिसतात

असं मी त्यांच्या फोटो घेतला

एकदा त्यांना त्याची कॉपी दिलेली

पण परत त्यांनी आणि एक

कॉपी मागितली तर

मी दुसरी कॉपी दिली

मी माझ्या ब्लॉग साठी

त्याचे फोटो घेतले

त्या मला भाजी देत होत्या  पैसे साठी

असू ध्या द्या

मी भाजी  नाही घेतली

माणूस मध्ये णा माणूस कि

असायला हवी

कोल्हापुर येथील शेतकरी

सुखरूप व निर्धास्त

दिसतात

वाईट मार्ग शोधात नाहीत

बधाई

 

IMG_6831[1]

 

 

 

टांगा चि आठवण


तारिख २१ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
देव दिवाळि


टांगा

Vasudha Chivate
१९६७ साल ला कोल्हापुर ला
सगळी कडे टांगे च असायचे
रिक्षा एखादी च

ती पण लोखंडी दार असलेली
पुणे येथून  आम्ही घरी कोल्हापुर

येथे आलो थोड सामान घेऊन
ते सामान व आम्ही टांगा तून

घरी आणल य

आणल यं चांगली आठवण

टांगा ची

.

Vasudha Chivate
पण मला णा
गाणगापूर येथे परत टांगा त
बसायला मिळाल आहे य

टांगा

बधाई

Vasudha Chivate Manjusha Joshi

माणसं काळा प्रमाणे

जी सोय आहे

तसं जगत असतात

बधाई

dscf28831

कागद कलाकृती


कागद कलाकृती
पूर्वी केले ली

बधाई

See More

15487_366944836815626_2558911271572373423_n
img_45031

सह मत ची सवय असावी

ओम
नोट बदल ण्याचा निर्णय असू ध्यावा !
पण सहमताने केला असता तर

जास्त स्वागत झाल असत.
त्रास तर होतो च पण त्याचे

काही वाटले नसते एकजूट जास्त
महत्व पूर्वक असते.
आता आहे त्या पैसे मध्ये

भागवावयाची सवय लागली आहे.
चला पेट्रोल भरा फेर फटका करू

या याला नक्की मन याने थांबविले आहे.
चला रिक्षा करून फिरून येऊ या

अस घरातील गृहिणी पण गप्पं बसली आहे.
असे गरजे पुरते काम खर च खर बर आहे.
कोणाला देण नाही किंवा कोणा च घेण पण नाही.
दारू ला पैसे नाही साठि दारू सुटेल !

आमच्या घरी अशा प्रकारे सवय नाही.

पण एकंदरीत लिहिले आहे.
असे किती दिवस
सर्वजण गप्पं राहणार हा प्रश्र्न च आहे.
परत मुळ पदावर लोक येणार च
सवय चांगली असावी हेच खरं!

23031618_899738430202928_2595639822655570496_n

लवकर उठणे


तारिख २१ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
देव दिवाळी

लवकर उठणे

मी
दहावी चा अभ्यास
साठी लवकर उठत असे

लग्न नंतर हे बजाज ला
सकाळी ७ सात वाजता
बाहेर पडत साठी
लवकर उठत असे

माझे सासरे बाबा यांना
सकाळी ६ सहा वाजता
चहा लागे सहा च्या आधी च
लवकाल उठत असे

मुल लहान दुध शु साठी
लवकर उठत असे

पुष्कर चा सकाळी
चिले चा सहा ६ वाजता क्लास
सहा ६ च्या आधी च उठत असे

ह्यांना औषध लवकर लागत असे
साठी लवकर उठत असे

आत्ता आत्ता सवय झाली
व झोप पण कमी झाली
साठी लवकर उठते

संगणक करायचं
साठी लवकर उठते

रांगोळी काढायची साठी
लवकर उठते

प्रणव लवकर उठतो
त्या साठी

मी पण लवलर उठते

See More

dsc00021copy
dsc000201
15181122_688318711344902_4939056995627098583_n
22894256_898128600363911_7288913234470685718_n
%d bloggers like this: