आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 23, 2017

कागद कलाकृति

कागद कलाकृति

मि केलेली य

बसल्या बसल्या

कित्ति छान वेळ

घालविता येतो बघां

कागद तर वर्तमान पत्र

मधील जाहिरात चे

बधाई

10363417_367674703409306_4336168661345660415_n

 

सुखरुप असणे समजणे

ओम
23 नोव्हेंबर 2016
हो माऊशी सुखरूप

चैन्नई

मद्रास ला पोहचली
घरी व्यवस्थित आली.
सकाळी तिचा फोन आला.

प्रवास छान व व्यवस्थित झाला.
पुढील कार्यास तिला शुभेच्छा !
इतक्या वेळ इंटरनेट नव्हते

22894256_898128600363911_7288913234470685718_n

मनातल जाग होत

ओम
आज 22 नोव्हेंबर 2016
अमेरिका मधून पुष्कर ची मावशी व अकाश ची आत्या
भारत मध्ये मद्रास चैनई मध्ये येणार आहे 23 तारिखला.
22 रात्री 23 तारिख मध्यात येणार आहे.
सर्व लिहायचं कारण कि
आज सकाळी कुकर लावतांना कावळा कावं कावंकरायला लागला.
मी ओटा जवळ चं उभी होते !हो ! आज माऊशी येणार म्हटलं!
कावं कावं करून निघून गेला.
मी गच्चीत जाऊन खाऊ घातला.
कसं असतं बघा आंतरज्ञान !
खूप बरं वाटलं
कावळा पक्षी खूप चांगला आहे.
आपण उगीच वाईट समजून चालतो.
कावळा याने कावं कावं केले की
कोणीतरी
पाहुणा येतो !
माऊशी सुस्वागतम !
मी वं माऊशी

IMG_20160911_125822

%d bloggers like this: