आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 24, 2017

पांढरा चाफा कुंडीतला


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चम्पाशष्ठी

ओम

पूर्वी मी

कुंडीत

पाढरा चाफा लावलेला

आत्ता ते रोप वाळून गेल य

Vasudha Chivate Manjusha Joshi
आत्ता आत्ता खूप चाफा झाड
यांना बाहेर खूप फुल आलेली दिसतात
खूप लवकर फुल आली असं
एक पोष्ट वाचली
मी
पण चाफा फुल पाहते
साठी पूर्वी आठवण साठी
चाफा फुल दाखविली य

बधाई

13006593_578676202309154_8979736409621237898_n
13010814_578675995642508_6029330281381026983_n
12986975_579727772203997_2333098214238970431_n

पिवळी रांगोळी व हिरवी रांगोळी


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चंपाषष्ठी

ओम

पिवळी रांगोळी व हिरवी रांगोळी

मस्त वाटलं
काढतांना

बधाई

 

23795153_912286432281461_5976902216010539486_n

 

कोथिंबीर भजी


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष
चंपाषष्ठी

ओम

कोथिंबीर भजी
हरबरा डाळ पिठ
अंदाजाने घेतले

थोडी कोथिंबीर
चिरून घेतली

लाल तिखट मीठ हळद
कच्च तेल पाणी
सर्व एकत्र केले

गरम तेल मध्ये तळले
मस्त चव आली

संपले पण

बधाई

  

IMG_7947[1]

श्री रामचन्द्र चिवटे नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७

श्री रामचन्द्र चिवटे
माज्हे माझे सासरे

बाबा

यांची आठवण

नमस्कारम्

 

IMG_6942[1]

22489930_893119954198109_7408274035915187837_n

चम्पाषष्ठी नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
चम्पाषष्ठी

|| ॐ नमो मार्तण्ड भैरवाय ||

|| सदानन्दा चा येळकोट येळकोट येळ कोट ||

नमस्कारम्

23755522_911306969046074_3907871488993629459_n

आभार दिवसं

आई वडील यानीं आरोग्य संब्रुद्दी  दिली. त्याबद्दल आई  वडील यांचे ऋणी आहे. गुरुंनी विद्दा दिली. त्याबद्दल गुरुंची  ऋणी  आहे. मी शाळा शिकले. सतार शिकले. “श्री महालक्ष्मी यंत्र”  पूर्ण  करण्यास   सांगितले त्या गुरुंनां नमस्कार.

काका, काकु, आजीं, बाई व बापु सर्वानीं मला  वळण लावल, शिकविल त्यासर्वांची मी ऋणी आहे. सर्व भावानीं साहाय्य केलं त्याबद्दल मी त्यांची   ऋणी   आहे.

सासरी सर्वानीं मला त्यांच्यात मिसळूनं हसतं मूख ठेवलं त्याबद्दल मी सासरची ऋणी आहे.

हे तर माझे  सर्वस्वी हातभार साहय्य करणारे. मनापासून  ऋणी आहे ह्यांचीं.

मूलं सुनबाई ईतक जीव तोडुन मला सांगतात विचारतात  मला मानं देतातं. माझी  सर्व विचारपूस करतातं. मूल सूनबाई यांची मी ऋणी आहे.  मनापासून…

देशाच नागरीकत्व आहे. देशाची  मी  ऋणी  आहे. परदेशचा विसा असल्यामुळे जगाची मी ऋणी आहे.

हे  सर्व  मला देवाच्या  कृपेने मीळाल आहे. देवाला नमस्कार.

23755164_910682755775162_6929448631326757406_n

23755522_911306969046074_3907871488993629459_n

सिद्धी प्राप्त दिवसं नमस्कारम्


तारिख २४ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
चम्पाषष्ठी

श्री अरबिन्दु

सिध्दी / सिद्धी

प्राप्त दिवसं

नमस्कारम्

तत्सवितुर्वरें रूपं ज्योति परस्य धीमहि |
यन्न: सत्येन दीपयेत् ||

 

dscf3398

दोन हजार चि नोट

ओम
1 डिसेंबर 2016 येईल
सोसायटी, लाईटबिल, फोन बिल
येतील.
ब्यांक मधून पैसे काढले. सुटे मिळाले नाहीत
2000 दोन हजार च्या नोटा दिल्यात
2000 हजार चे सुटे कसे मिळणार बघायचं यं

आम्ही ब्यांक मधून पैसे काढले की देवा जवळ पुढे ठेवतो
नंतर खर्च करण्यास सुरुवात करतो
2000 / २००० दोन ही प द्द त नि ने छापले आहे
देव नागरी लिपी मूळे
बरं वाटलं ! See More

 15193445_690725184437588_2087629935430490287_n
%d bloggers like this: