आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 28, 2017

माझं लिखाण

 


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार


मि वसुधा

माझे लिखाण

मी लिखाण करते नां
त्यात देऊळ देव आहेत
तीर्थक्षेत्र आहेत

गुरुं बद्धलं माहिती आहे
फोटो आहेत मी त्यांच
क्षेत्र पाहिलेलं आहे

नात असणार बध्दल
जिव्हाळा आदर आपुलकी
व फोटो पण आहे त य

मी केलेली पाककृती
स्वत: करून स्वत:फोटो
घालून स्वत: लिहून
केलेलं आहे

कागद कलाकृती कागद आणून
कृती करून फोटो काढून
लिहून तयार केकेले आहे

सण वार माहिती आहे

 

प्राणी संग्रहालय आहे

माझं राहण माझा व्यक्तिमत्व
मी फोटो दाखून लिहिते

मित्र मंडळ ची माहिती लिहिते

घरोबा असलेले यांची
माहिती लिहिते

संगीत ऐकते प्रत्यक्ष कार्यक्रम
ला जावून त्यांची भेट घेते

रांगोळी काढते
महालक्ष्मी देऊळ
घरी
गणपती उच्छव मध्ये
सत्कार केलेला साल व श्रीफळ
देऊन माझा
१९ फेब्रूवार ला सोहळा समाज कार्य
साठी रांगोळी काढलेली

तेथे पण माझा सत्कार केला आहे

माझी रांगोळी काढणे साठी
मी तृप्तता आहे
मन शांत आहे

खूप जण यांनी रंगीली
पहिली साठी आणि हो
त्यांच्या संगणक मध्ये
रेकॉर्डनोंद आहे माझी रंगीली

विणकाम आहे टोप्या शाल
शिंकाळ व ईतर बर च बर
विणकाम आहे

घर निट ठेवणे अस
पण काम आहे
रांगोळी चे नवरात्र पेरणी चे
फोटो लावलेले आहे त घरी

आकाश दिवा लावलेला आहे

वर्तमान पत्र मधील

बातमी असते

खेळ बद्दल लिखाण असते

भरपूर काम मन लावून
माझ्या कडून केल गेल

ती शक्ती मला ज्यांनी दिली
त्यांची मी आभारी आहे य

बधाई

अभिनंदन

See More

23843662_1957651714492516_1265494419088995305_n
IMG_7970[1]
10647105_368855739957869_8446443533726281484_n
1480738_366202710223172_3259772607582224914_n

कुत्र पूजा बधाई


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार

मार्गशीर्ष महिमा
दत्त महिमा

दत्त नेहमी
कुत्री कुत्र जवळ ठेवत
गाय पण

पण मी आज
१० रुपये ची ग्लुकोज ची
बिस्कीट पुडा घेतला

व रस्ता त जेवढी कुत्री भेटतील
सर्वांना दोन २ बिस्कीट दिली

कुत्र पण महा असतात

प्रथम वास घेतात व नंतर
खातात

बघा कस पण प्राणी यांना
दिलेलं चालत नाही

ताजा बिस्कीट पुडा मी नेलेला
व कुत्रा यांनी बिस्कीट खाल्ली
मला बरं वाटलं

कुत्रा यांना काहीतरी दिल  याच

माणसं यांना तर देतो च
प्राणी यांना पण दिलेलं चांगल असत

माझी आई रोज
देऊळ मध्ये गाय असायची

तेथे पोळी भाजी काय असेल ते
गाई ला देत व नंतर
जेवत

मन तृप्त

बधाई

See More

IMG_7973[1]
23905721_912671225576315_8778012479177734731_n

लाल मिरची खरडा


तारिख २८ नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार


लाल मिरची चा खरडा

ओल्या लाल मिरची घरी होति
ति मि मिस्क्सर मधून
मिठ घालून बारिक लेली
मस्त चव येइल

भाजी व आमटी ला
व कच्च तेल घालून चटणी
सारख पण चविष्ठ होईल

बधाई

 

IMG_7970[1]

एजंट मुळे पाचशे रुपये लक्षात आले बधाई

ओम
28 नोव्हेंबर 2016
26 नोव्हेंबर ला ग्यास घोटणे चे एजंट आले.
आधार कार्ड व ग्यास पुस्तक दाखवा
मी ग्यास पुस्तक काढले तर त्यात 500 ची एक नोट होती
पुढे पैसे नसले तर मी आधीच ग्यास पुस्तक मध्ये पैसे ठेवते
ते दिसले माणूस पुढे पैसा ची अडचण येऊ नाही साठी सोय करतो
तर असा घोटाला होतो
मी आज 28 नोव्हेंबर ला परत ब्यांक मध्ये जाऊन आधार कार्ड चा नंबर तेथील ब्यांक
यांची सही घेऊन पैसे भरले भरपूर रांग होती जेष्ठ लोक यांना खूप वेळ
रांग मध्ये उभे राहावे लागते सर्व च जण याचे कस्ट करीत आहेत
सर्वा नं वर उगीच दडपण व शंषय येत आहे वाईट आहे

एजंट मुळे ५०० लक्षात आले

बधाई

See More

dsc00021copy
%d bloggers like this: