आपले स्वागत आहे!

थंडी


तारिख ३० नोव्हेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
गुरुवार

धर्म

आमच्या भागात
स्पीड ब्रेकर करता येत

रात्र भर समोर सामान व
थोडस पेटलेल भाग

त्याच राखन करणारे ग्रहस्त
कामगार

सकाळी सहज ग्यालरी त गेले
तर त्यांना विचारलं चहा हवा
खुणेन

मी चहा केला एक मग व
थोडा चिवडा दिला
त्यांना खाली च
मी नेऊन दिला

तेथे चहा व चिवडा ठेवला
थोड्या वेळा न
मी च खाली गेले
व मग खाली ठेवा
खुणेन सांगितलं
व मी मग घरी आणला

येथे कोठे धर्म आला

मला तर खूप बर वाटलं
मार्गशीर्ष गुरुवार आहे

ते काम करणारे आहे त
त्यांनी मागितला नाही
पण तरी

काहीतरी थंडी त
गोड दिल्या च
मला बर वाटत आहे

येथे कोठे धर्म आला

आपण आपल काम करायचं
आपल काम
पांढर स्वच्छ पाहिजे

मतदान करायचं
त्यांचे ते बघतील

बधाई

See More

1509244_392707687572674_4991234382673352936_n

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: