आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर, 2017

माज्हा / माझा नमस्कार सर्वांना बधाई


तारिख ३१ डिसेंबर २०१७
संध्याकाळ

शुभम् करोति कल्याणम् |
आरोग्यम् घनसंपदा ||
दृष्ट बुध्दी विनाशाय |
दीपज्योति नमोस्तुते ||

दिव्या दिप्तकार |
कानिकुण्डल मोतिहार ||
दिवा लावला देवापाशी |
माज्हा माझा नमस्कार |
सर्व देवापाशी ||

IMG_8078[1]

जीवन घडलेला आढावा बधाई

 


तारिख ३१ डिसेंबर २०१७
वर्ष च चं
चा आढावा
माहेर पण चा 
पण आढावा
बधाई

1560502_237014813141963_238934373_n

24068022_913709018805869_8224638650111184842_n

1505074_234269956749782_1930201057_n

पंधरा हजार Llke फेस बुक बधाई

तारिख ३१ डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

खालिल फोटो नां

फेस बुक मध्ये

पंधरा हजार

१५००० / 15000

Like / लाईक आले आहे त

अभिनंदन

बधाई

IMG_8058[2]

IMG_8054[1]

IMG_8057[2]

24068022_913709018805869_8224638650111184842_n

पूर्वी चि जपणूक

 

आकाश देशपाण्डे

मि लग्न च्या आधि चि

पुष्पा

वसुधा चिवटे

बधाई

1560502_237014813141963_238934373_n

 

कुईरी रांगोळी

 


तारिख ३० डिसेंबर २०१६
पौंष शुक्लपक्ष प्रतिप्रदा
काळा रंग याचा मान सूर्य पूजा
अकरा 11 टिपके दिले दोन हि बाजूने 1
एक पर्यन्त काढले कुइरि तयार केली 

घर शान्त राहत साठी रांगोळी काढतात 

घर सुन्दर दिसत साठी रांगोळी काढतात 

बोट यांना वळण राहत काम मिळत

साठी रांगोळी काढतात 

रांगोळी काढतांना

मन शरीर एक चित्त होत 

त्यासाठी रांगोळी काढतात
शुभ दिवस

 

15727232_712455358931237_2846820590441035024_n

 

 

हित महत्वा चे

 


तारिख २९ डिसेंबर २०१७

देश हित महत्वाचे
सत्ता महत्वाची नाहि 

Vasudha Chivate

तसेच

देश हित महत्वाचे तसेच
घर सांभाळणे
समाज सांभाळणे
महत्वाचे असते

25399136_925134574329980_7031128215670334916_n

शाकांबरी देवी ऊ च्छ व प्रारंभ

तारिख २९ डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष शाकांबरी महिना

पौंष महिना त भाज्या भाजी चा महिमा

शाकाम्बरी शाकांबरी भाजी म्हणतात

पूर्वी चा काल मध्ये दुष्काळ पडला

लोक जागृती करून देवी ची प्रार्थना केली

देवी प्रसन्न झाली व छान पाऊस दिला

सर्व हिरव गार शेत दिल

भाजी दिली

तेंव्हा पासून पौंष महिना

शाकाम्बरी देवी चा महिना

महिमा म्हणतात

देवी ला नमस्कार

सस्त मिळते खूप भाजी च पिक येते

शक्यतो पाले भाजी जास्त चांगली येते

कोणती पालेभाजी

पाच रुपये ५ / 5 ला चं याजी मिळते

महाराष्ट्र मध्ये

मी काल आणलेली मेथी भाजी

बधाई

 

 

IMG_8080[1]

 

कष्ट वाचतिल

तारिख २७ डिसेंबर २०१७

पौंष महिना

ओम

मुल ना भारी असतात

सर्व च संगणक च ज्ञान मला ना नाही

येत अस नाही

मुल तयार करून देतात व

मात्र नुसत लिखाण करतो

काही वेळेला मुल मुद्दाम

आपल पास बुक व इतर

फेवरीट पुसून टाकतात

त्यांना पण आपल्या कडून

काम करून घ्यावयाच असत

अस आपल पुसून टाकल कि

आरे आरे करते मी

व मुल याची मदत मागते

मग थोड वाद होतात

केंव्हा तरी ते चालू होत

हळू हळू सर्व शिकायला हव

स्वत: ची काम स्वत: स्वत: करा

म्हणतात

खर य

येथे काही पैसे मिळवाव

याचे नाही मला

जमल तर जमल नाही तर नाही

मी प्रयंत्न करून सर्व परत

तयार केले तर आल तर

आल नाही तर  नाहि

खूप लिखाण व

माहिती लिहिली आहे

उलट बंद पडल तर

आराम होईल

ईतर काम करण्याचे

कष्ट पण वाचतिल

बधाई

 

IMG_8079[1]

 

रांगोळ्या बधाई

तारिख २७ डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

बुधवार

बधाई

10347558_383818361794940_1658173200483606606_n

10858437_381359105374199_2820291463697460251_n

बधाई / Best Wishes


२६ डिसेंबर २०१७
पौंष शुक्लपक्ष

तत्सवितुर्वरें रूपं ज्योति

परस्य धिमही |

यन्न: सत्येन: दीपयेत् ||

Best Wishes

 

IMG_8078[1]

IMG_8079[1]

शुभेच्छा बधाई

 


तारिख २६ डिसेंबर २०१६
शुभ दिवस
पूर्वी श्री महालक्ष्मी देवी कोल्हापुर
हे असतांना 
येथे मजःया सौ सुनबाई ने देवीची ओटी भरली
तेंव्हा तिला ओटी त फुल याची वेणी मिळाली
तिने मला दिली
पैठणी व देवीची ओटी चा प्रसाद
याने आठवण येऊन मन


तृप्त होतं
शुभेच्छा

सुन्दर कुंकू आहे बघां कित्ति
15741132_710303942479712_8631392925222795643_n
23844732_1957651711159183_4984317996463655840_n
23843662_1957651714492516_1265494419088995305_n

मेरी ख्रिसमस


तारिख २५ डिसेंबर २०१७
मेरी ख्रिसमस
ओम

मि
टोप्या
विणलेल्या आहेत
भेट दिल्या आहेत

फोटो २०१३ साल चा आहे

बधाई

 

1505074_234269956749782_1930201057_n

untitled

मेरी ख्रिसमस

तारिख २५ डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

सोमवार

मेरी ख्रिसमस

15740923_709851655858274_2842567665548270519_n

15665610_709734152536691_5016920907527150731_n

पूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयि जी ! वाढ दिवस साठी शुभेच्छा


तारिख २५ दिसेण्बर २०१६


तारिख २५ दिसेण्बर २०१६

पूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयि जी !

वाढ दिवस साठी शुभेच्छा

शुभेच्छा!


वाढ दिवस साठी शुभेच्छा

शुभेच्छा!

बधाई
IMG_8007[1]

डॉ शरद देशपाण्डे शुभेच्छा

डॉ .M .B .B . S . शरद य . देशपांडे
यांचा दिनांक तारीख २४. १२.२०१२ साल ला
दिनांक तारिख डिसेंबर 24.12.2012 साल ला
वाढ दिवस आहे.
डॉ शरद यांना वाढ दिवस यांच्या सर्व शुभेच्छा !

डॉ शरद देशपाण्डे व पुष्कर चिवटे

मामा भाच्छा आहे त

कस एक आदर्श आहे

आपण पण परदेश मध्ये जाऊन

स्वत: चि गाडी जवळ उभ राहाव

ईच्छा पूर्ण करण कित्ति छानआहे

बधा

दत्त भक्त आहे त

अभिनन्दन

dscf351211

dscf35161

dscf35171

 

बधाई


तारिख २१ डिसेंबर २०१७
पौंष शुक्लपक्ष

ओम

मी केले ला आकाश दिवा

सुन्दर घर

बधाई

15622068_706878332822273_7588760365497756301_n

सुन्दर घर

रांगोळी

सात टिपके ते चार टिपके

सुंदर घर

10858437_381359105374199_2820291463697460251_n

मन ज्ञान

तारिख २० डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

ओम

Vasudha Chivate

मला तर कोणा ची हि

आठवण आली नां कि

कोठे काही घडल असल ना

तर एक दिवस किंवा थोड्या

वेळ मध्ये त्या व्यक्ती बद्दल

काय चालल आहे ते खर समजत

आरे आपण आत्ता च त्या

व्यक्ती ची आठवण काढली

आणि अस कस

समजत वाटत

याला काय म्हणतात

बधाई

24774714_918558294987608_107895369715412008_n

आनंदी घर

तारिख २० डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

पंचा हत्तर वर्ष पूर्ण बद्दल

शुभेच्छा

अभिनंदन

बधाई

15665592_707266399450133_2505952788099404870_n

पंचा हत्तर वर्ष पूर्ण अभिनंदन

तारिख २० डिसेंबर २०१७

पौंष शुक्लपक्ष

पंचा हत्तर वर्ष पूर्ण बद्दल

शुभेच्छा

अभिनंदन

बधाई

IMG_8063[1]

IMG_8061[2]

प्रवास / यात्रा


तारिख १९ डिसेंबर २०१७
पौंष शुक्लपक्ष
मंगळवार

ओम

मी
Vasudha Chivate

कोल्हापुर ते मुंबई
मुंबई ते अमेरिका
प्रवास एकटी ने कलेला आहे
भाषा पण निट येत नाही
तरी
माझा काही हि हारवलेल नाही
पास पोर्ट वेगळे
थोडे डॉलर वेगळे
भारत मधील पैसे वेगळे
छान प्रवास एकटी ने
दोन तिन वेळा
केला आहे
मज्जा
बधाई

25399136_925134574329980_7031128215670334916_n

कागद कलाकृति


बसल्या बसल्या कागद याचे
सारखे चार ४ चौकोन केले
सरळ व दुसरी बाजू ने घडी केली
चार हि कएकत्र केले ागद मध्ये चिकटविले
मस्त घडी चा गोल केला असे दोन एकत्र केले तर
आकाश दिवा होतो.

15665469_706812672828839_7207525768113752215_n

पुणे कार्यालय


तारिख १४ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृशपक्ष
गुरुवार


कार्यालय

अनारसे

बधाई

IMG_8032[2]

IMG_8031[1]

होम

तारिख १५ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे येथील
घरी मंत्र जागरण

होम

नमस्कार

IMG_8063[1]

पूजा पाठ

तारिख १५ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे

निलेश देशपाण्डे
वसुधा चिवटे

पूजा पाठ

नमस्कार

बधाई

IMG_8061[2]

पुणे कार्यालय भेटी


तारिख १४ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
गुरुवार

पुणे येथील भेटि

बधाई

IMG_8033[2]

IMG_8035[1]


तारिख १४ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
गुरुवार

पुणे येथील भेटि

बधाई

IMG_8030[1]

IMG_8036[1]

रुखवत अनारसे


तारिख १४ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे 
रुखवत

अनारसे मी घरी पिठ करून
तयार अनारसे केलेले

बधाई

IMG_8040[2]

IMG_8041[2]

केदार देशपाण्डे व वसुधा चिवटे

ॐ तारिख १५ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे

केदार देशपाण्डे 
वसुधा चिवटे

तुळस पाणी श्रीकांत चिवटे

यांचे कविता चे पुस्तक
भेट दिली

IMG_8054[1]

सौ शलाका धाट व सौ सुनिति देशपाण्डे

तारिख १७ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे भेटि

सौ सुनिति देशपाण्डे 
सौ अलका अग्निहोत्री
सौ शलाका धाट
शैलजा धाट
कमल देशपाण्डे

बधाई

IMG_8071[2]

IMG_8072[2]

सौ उमा व आनन्द बेदरकर व मि

तारिख १६ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष


पुणे भेटि

सौ उमा बेदरकर
आनंद बेदरकर

ब्लॉगवाल्या आजीबाई
पुस्तक भेट

बधाई

 

IMG_8064[1]

IMG_8069[1]

सौ अनुराधा गरुड व वसुधा चिवटे

तारिख १५ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

पुणे भेटि

सौ अनुराधा गरुड

वसुधा चिवटे

ब्लॉगवाल्या आजीबाई
पुस्तक भेट

बधाई

IMG_8057[2]

पुणे भेटि

तारिख १५ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

 

पुणे भेटि

सौ सुनिती देशपाण्डे

सौ ज्योत्स्ना खेरडे

वसुधा चिवटे

सौ अनुराधा गरुड

ब्लॉगवाल्या आजीबाई
पुस्तक भेट

बधाई

IMG_8058[2]

कोल्हापुर ते पुणे शिवनेरी बस शिवशाही


तारिख १७ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
रविवार

मि तारिख १३ डिसेंबर २०१७ ला
कोल्हापुर पुणे येथे
शिवशाही शिवनेरी
बस गेले
प्रथम च अशा
बस मध्ये बसले
अगदी खास वाटली नाही
येतांना लाल S. T. आले
ती छान आहे
आधार कार्ड दाखवून
कमी पैसे त आले

लग्न येथे छान मज्जा आली

बधाई

 

IMG_8027[1]

IMG_8026[2]

Sou. Maya Deshpande- Happy Birthday

ओम
15 डिसेंबर 2017

मार्गशीर्ष
शुक्रवार

मी केदार देशपांडे यांचा संगणक मधुन ब्लॉग लेखन केले।काल सौ. माया देशपांडे यांचा वाढदिवस साजरा केला.

सौ. आई साठी मुलानी(नीलेश) घरि बनवलेला केक पाठवत आहे। सौ. सुनबाइने (संहिता) ओवळले।
माया ला वाढदिवसाच्या शुभेच्छा।

20171215_124027_001

20171215_124118.jpg

1

 

 

IMG-20171214-WA0022

2

 

लग्न चा आहेर


तारिख १२ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष शुक्लपक्ष
मंगळवार

मि
उध्या पुणे येथे जाणार आहे

माज्हे माझे मामा भाऊ यांचा
मुलगा याच लग्न आहे

माझ्या मामी पण आहेत
सर्वजण छान भेटतील

मी
अनारसे केले आहेत
व एक च्छल्ला

आहेर साठी नेत आहे

अनारसे च जास्त महत्व आहे
मी घरी केले ले साठी

सर्व जण खुश होतील
व रुखवत पण छान होईल

मुला कडील असले तरी

सर्व व्व्वा व्व्वा करतील

बधाई

See More

IMG_8022[1]
IMG_8023[1]
IMG_8025[1]

समाज लोक समुदाय मध्ये मिसळणे


तारिख १२ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
मंगळवार


लोक समाज
मध्ये आपण
मिसळाव

कसे कस
मन याला चांगल असत
वाटत बघां

बधाई

img_232912

IMG_6317

IMG_6819[1]

IMG_7408[1]

dscf3908

img_20130421_071714

15356491_701979959978777_2168934149900125156_n

23843662_1957651714492516_1265494419088995305_n

भाकरी ची आठवण

तारिख ११ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
सोमवार

पिटळ भाकरी
झुणका भाकर
शुद्ध ज्वारी चं पिठ यांची भाकरी आहे.
मिठ , हिरवी मिरची चा लिंबू रस चा ठेचा
भाजलेले साला सगट शेंगदाणे चटणी, कांदा
हरबरा डाळीचे पिटळ ,सादुक तूप , दही साखर .
पाणी पिण्यास !

Vasudha Chivate शुद्ध ज्वारी चं पीठ याची भाकरी आहे.

Manage

Vasudha Chivate

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde पूर्वी ची आठवण मी पुणे येथे सासर ला आले तर संध्याकाळी भाकरी करायची पध्दत मी पण संध्याकाळी घरी भाकरी केली नवीन होते तर कित्ती छान पातळ व मोठ्ठी भाकरी केली माझ्या आत्या सासूबाई अक्का म्हणाल्या त्यावेळे ला अस बोलन ऐकून ऐकण फार चांगल असत आत्ता तर मी मोठ्ठी च आहे य बधाई

· Reply ·

22

· 3 hrs

15356537_702036176639822_1819592242940677267_n

मठ्ठ


तारिख ११ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
सोमवार

मठ्ठ

घरी काम करणारे
बायका
मठ्ठ नसतात

Vasudha Chivate मी तर घर संगोपण च केल पण ते करता करता ईतर कला शिकले मुला चां अभ्यास नाही घेता आला पण सोबत बसायची पट्टी व इतर साहित्य विकत वेळे त आणून द्यावयाची शिक्षण व पेसे मिळवील कि ज्ञान असत अस समज आहे इतर च पण ज्ञान चांगल असत

LikeShow more reactions
· Reply ·

2 · 9 mins
Manage
.

Vasudha Chivate

Write a reply…

.

Vasudha Chivate

Vasudha Chivate असं काम माझे लिखाण व फोटो त पण दिसून येत य

LikeShow more reactions
· Reply ·

1 · 7 mins
Manage
.

Shilpa Datar

Shilpa Datar होय

LikeShow more reactions
· Reply · 7 mins

See More

23844732_1957651711159183_4984317996463655840_n

श्रीराम


सप्टेंबर २०१६
आठवण
जिद्द / जीध्द
मि पुष्कर कडे असतान्ना अमेरिका येथे

भारत मधील मूल शाळेत लोकरीचे विनकाम करतात.
मोठ्ठा भावाला विणकाम शाळेत शिकत असल्या मुळे येते.
त्याचे पाहून लहान भाऊ श्रीराम नाव पण कसं चांगल आहे.
त्याला शिकायची जिद्द जीध्द माझी ओळख असल्याने
मला कार मधून त्याची आई त्यांच्या घरी घेऊन जावयाची व परत घरी पोहोच वावयाची दोन तास बसून मी श्रीराम ला
दोन सुई चे टाके कसे घालवावंयाचे शिकविले .
प्रथम मी एकटी करायची नंतर त्याच्या हातात सुया देऊन
धागा कसा घालायचा सांगायची काढायचा कसा
दुसरा सुई मध्ये कसा घायचा असं बरेच टाके सुईत श्रीराम ने
तयार केले.
त्याच्या आई नां पण सांगितले असं त्याच्या कडून करून घ्या.

आज मला ह्या वय मध्ये पण शिकविता आले याचं बरं वाटत आहे.
अमेरिका येथे !

शिकवण फार अवघड आहे . करून घेण पण अवघड आहे .

फेस बुक मधील लिखाण वाचले की आरे आपण पण असं
केल आहे . आपल्या कडे असे फोटो आहेत व
तसे फोटो घातले की मनाला व सर्व जनलोक यांना
पहावयास मिळतात
फेस बुक छान आहे अभ्यास व स्मरण शक्ती ची आठवण
लिहिण्यास.

श्रीराम याची कोल्हापुर येथे पण मला आठवण येते डोळ्या पुढे
तो दिसतो
मधल्या श्रीराम ची आज्जी !
श्रीराम

श्रीराम आजी चे कोल्हापुर येथे

फोन येतात आत्ता सुध्दा

बधाई

15356491_701979959978777_2168934149900125156_n

विण काम

तारिख ११ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

सोमवार

पूर्वी केले लि

कला कृति

बधाई

veenkam1

veenkam2

सोनिया गांधी वाढ दिवस शुभेच्छा


9 DISENBAR / ९ डीसेंबर
कॉंन्ग्रेस च्या अध्यक्षा
सोनिया गांधी यांचा वाढ दिवस आहे
HAPPY BIRTHDAY
वाढ दिवस शुभेच्छा

IMG_7948[1]

1480738_366202710223172_3259772607582224914_n

नैसर्गिक जगा

तारिख १० डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

रविवार

वसुधालय ब्लॉग मराठी तून

लिहिता लिहिता

संगणक काम्पुटर यांनी

उत्तेजन उत्तेजनार्थ

लिखाण याला

बक्षीस दिल आहे

ब्लॉग वाचन करून

किशोर कुलकर्णी यांनी

ब्लॉगवाल्या  आजीबाई

पुस्तक तयार केल आहे

आणि खूप प्रतिष्ठित लोक याना

ब्लॉगवाल्या आजीबाई

पुस्तक दिली आहेत

बधाई

 

मला एवढच सांगायचं आहे कि

एकदा अभ्यास केली होत नाही

वेग वेगळा अभ्यास माहिती

लिहून काढायला हवी

कोणाला दाखविण्यासाठी

नाही तर

काम मध्ये गुंतून राहतो व

आरे अस हव अस करायला हव

पैसे न खर्च करता घरी आराम व

आवड यांनी केले ले

लिखाण व फोटो तयार

अरे आपल्या कडे अस आहे

वस्तू पेक्षा याचा

आनंद जास्त असतो

आपल स्वत: च असत

फेस बुक व ब्लॉग

माध्यम कित्ती चांगली सोय आहे

त्याचा स्वत: लिखाण याचा

उपयोग करावा

नैसर्गिक जीवन जगा

एखादा पदार्थ मध्ये

वाह वा मिळावा

सुंदर रांगोळी काढा

लिखाण करता करता नैसर्गिक

जीवन जगल जात

तरुण पण मध्ये जस

मुल मोठ्ठी करतात

त्यांच्या कडे

लक्ष देऊन वाढवितात

मुल यांची खेळून आली

अभ्यास केला अस बघतांना

आपण त्यात गुंतून

आपल मन व शरीर

काम करण्याच

बळ येत

आत्ता काय करायचं करून

नैसर्गिक पणा जातो

व चीड चीड करून आपण व

घर नासून टाकल जात

भयंकर वाईट

वय प्रमाणे काम

मुल कडे लक्ष देणे

आवश्यक आहे

स्वत: साठी अस

करायला हव

पिढी अथवा समाज

साठी नाही

घर काम मुळे व्यायाम होतो

आराम बसून आपण आपल मन

व शरीर खराब करतो

सांगून होत नाही

आपल्या मन याने

सर्व व्हावयाला हव

तर च आपण निट जगतो

याचा आनंद व समाधान मिळेल

बधाई

बाकि

ठिक

 

14650620_675003672676406_5426987247758435156_n

vasudha1

 

 

आपली पुण्याई


तारिख ९ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
शनिवार

आपली पुण्याई

प्रोच्छाहन व ईच्छाशक्ति

घर किंवा आजु बाजु चे
राहणारे यांच्या त राहून

आपण पण काहि तरी
शिकाव आपल्या त
अस घडाव

असं वाटलं नां
तर ते साध्य होत

मुल झाली मुलगा झाला
वाटल तर आपल्या ला पण
मुलगा व्हावा वाटत

मला मुलगा मुले झाली

आपल्या घरी कोणी
संगीत मध्ये
गाण पेटी वाजवत असेल
तर आपण
संगीत शिकावं वाटत

अस मला वाटून मी
सतार शिकले

कोणी विमान मध्ये बसले तर
मला पण विमान मध्ये
बसाव वाटलं

व मी विमान मध्ये बसले

कोणी परदेश मध्ये जाऊन आल
तर आपण पण जाऊन
याव वाटलं
मी परदेश मध्ये जाऊन आले

कुणाच पुस्तक तयार असेल तर
आपल पुस्तक व्हावं वाटल

व माझ पुस्तक तयार झाल

घर बांधण पाहून आपल
घर व्हावं वाटलं

ह्यांनी घर बांधल
वास्तू स्वत: ची तयार केली

कोणाचा सत्कार पहिला कि
आपल पण अस सत्कार व्हावा
वाटलं व माझा सत्कार झाला

कोणी आजीबाई झाल कि
आपण पण आजीबाई
व्हावं वाटत
तर मी
ब्लॉगवाल्या आजीबाई झाले

याला काय म्हणतात

हेवा नाही

आजू बाजू चे
मनात भरण

व ती ईच्छा शक्ती
तयार होऊन तसं घडण

याला आपली पूर्णता

पुण्याई

 

आणि हो

आपल्या ला

ज्यांनी वाढविली मदत केली

शिकविल मोठ्ठ केल

त्यांना आपल काम

व आपल यश बद्दल

तृप्ततां आपुलकी असते

आपला पण आदर ठेवतात

व आपण हि नम्र तेणे

आपली मान वाकून ठेवतो

नमस्कार करतो

एखादा चा आदर्श
मनात असला ना
कि तसं आपण करायला जातो
व तस इतकं नसल तरी
थोड फार आपण घडवू

शकतो

आपला कामांच
काम केल्या चा आपण
आढावा घ्यावा व
कस आहे ते बघून
मन तृप्त कराव

 

म्हणतात

ठिक

बधाई

See More

24774714_918558294987608_107895369715412008_n

मि घेतलेला फोटो विमान यांचा


तारिख ९ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
शनिवार

पूर्वी

अमेरिका येथे जातांना
फ्रान्स ळा विमान बदलेल

तर दुसर विमान घेतांना
दुसऱ्या गेट जवळ जावा लागत

प्रथम तेथील सरकारी
बस मधून मी तेथील
लोक यांच्या बरोबर
गेले ली

तर बस मधून मी
विमान तळ येथे असलेले
विमान याचा

फोटो घेतलेला मी

फोटो ग्राफर मी चं

मज्जा वाटली

बस मधून विमान तळ
येथून

फोटो घ्यावयाला

मस्त मस्त

बधाई

See More

france1

कासव

कासव रंगोली रांगोळी

१५ पंधरा टिपके ची एक ओळ करायची

दोन २ हि बाजूने ८ आठ पर्यंत टिपके द्यावयाचे

चार टिपके घेऊन चौकोन सहा करून घ्यावयाचा

परत मध्ये राहिलेले टिपके चा चौकोन करायचा

मधील चार रेषा जोडून षटकोन करायचा

तिन चा षटकोन करायचा

एक चा षटकोन करायचा

तोंड तयार करायचे

शेपूट तयार करायचे

चार बाजूने पाय तयार करायचे

डबल कासव तयार करता येतो

बधाई

 

IMG_7461[2]

17191370_755036358006470_9193319516664958087_n

कोल्हापुर शहर


तारिख ८ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
शुक्रवार

Vasudha Chivate
कोल्हापुर
येथे बसेस पण आहेत
रिक्षा वाले पण आहेत

मीटर पण लावतात
वडाप सारखं रिक्षा वाहन
पण आहेत
मस्त
कोल्हापुर

बधाई

बस च तिकीट

IMG_6777[1]

IMG_6826[1]

हस्ताक्षर


तारिख ८ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
शुक्रवार


हस्ताक्षर
आमच्या घरी पेन व शाई
आहे

केंव्हा हि कागद आणून
लिखाण करते

हस्ताक्षर लिहितांना
दोन बोट एकत्र येतात

व लिखाण लिहील जातं
मान खाली होत असते
डोळे पण खाली होतात

वेगळ प्रकारे लिखाण
व व्यायाम होत
असतो

मी

बधाई

16195228_727331844110255_8266367669282558065_n

गाजर हलवा


तारिख ७ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
गुरुवार


दहा रुपये चि पावशेर
गाजर आणली

मोठ्ठी होती २ दोन आली
किसणी गाजर किसली
पातेल्यात घातली

दुध साय अंदाजाने घातले
दोन चमचे साखर घातली

गाजर च मुळ गोड आहे असत

सर्व एकत्र शिजविले
कुकर मध्ये नाही

सुट पाताल्यात शिजविले
त्यामुळे दुध आटलं

खवा सारखी चव
आली आहे य

बधाई

See More

IMG_8005[1]
IMG_8007[1]

पद्मासन व वज्रासन

पूर्वी  केले  ल

पद्मासन व वज्रासन

मि

 

15873314_1790228774561397_8761631859563687546_n

15894886_1790226857894922_689111467595882285_n

%d bloggers like this: