आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 11, 2017

भाकरी ची आठवण

तारिख ११ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
सोमवार

पिटळ भाकरी
झुणका भाकर
शुद्ध ज्वारी चं पिठ यांची भाकरी आहे.
मिठ , हिरवी मिरची चा लिंबू रस चा ठेचा
भाजलेले साला सगट शेंगदाणे चटणी, कांदा
हरबरा डाळीचे पिटळ ,सादुक तूप , दही साखर .
पाणी पिण्यास !

Vasudha Chivate शुद्ध ज्वारी चं पीठ याची भाकरी आहे.

Manage

Vasudha Chivate

Vasudha Chivate Jyotsna Deshpande Kherde पूर्वी ची आठवण मी पुणे येथे सासर ला आले तर संध्याकाळी भाकरी करायची पध्दत मी पण संध्याकाळी घरी भाकरी केली नवीन होते तर कित्ती छान पातळ व मोठ्ठी भाकरी केली माझ्या आत्या सासूबाई अक्का म्हणाल्या त्यावेळे ला अस बोलन ऐकून ऐकण फार चांगल असत आत्ता तर मी मोठ्ठी च आहे य बधाई

· Reply ·

22

· 3 hrs

15356537_702036176639822_1819592242940677267_n

मठ्ठ


तारिख ११ डिसेंबर २०१७
मार्गशीर्ष कृष्णपक्ष
सोमवार

मठ्ठ

घरी काम करणारे
बायका
मठ्ठ नसतात

Vasudha Chivate मी तर घर संगोपण च केल पण ते करता करता ईतर कला शिकले मुला चां अभ्यास नाही घेता आला पण सोबत बसायची पट्टी व इतर साहित्य विकत वेळे त आणून द्यावयाची शिक्षण व पेसे मिळवील कि ज्ञान असत अस समज आहे इतर च पण ज्ञान चांगल असत

LikeShow more reactions
· Reply ·

2 · 9 mins
Manage
.

Vasudha Chivate

Write a reply…

.

Vasudha Chivate

Vasudha Chivate असं काम माझे लिखाण व फोटो त पण दिसून येत य

LikeShow more reactions
· Reply ·

1 · 7 mins
Manage
.

Shilpa Datar

Shilpa Datar होय

LikeShow more reactions
· Reply · 7 mins

See More

23844732_1957651711159183_4984317996463655840_n

श्रीराम


सप्टेंबर २०१६
आठवण
जिद्द / जीध्द
मि पुष्कर कडे असतान्ना अमेरिका येथे

भारत मधील मूल शाळेत लोकरीचे विनकाम करतात.
मोठ्ठा भावाला विणकाम शाळेत शिकत असल्या मुळे येते.
त्याचे पाहून लहान भाऊ श्रीराम नाव पण कसं चांगल आहे.
त्याला शिकायची जिद्द जीध्द माझी ओळख असल्याने
मला कार मधून त्याची आई त्यांच्या घरी घेऊन जावयाची व परत घरी पोहोच वावयाची दोन तास बसून मी श्रीराम ला
दोन सुई चे टाके कसे घालवावंयाचे शिकविले .
प्रथम मी एकटी करायची नंतर त्याच्या हातात सुया देऊन
धागा कसा घालायचा सांगायची काढायचा कसा
दुसरा सुई मध्ये कसा घायचा असं बरेच टाके सुईत श्रीराम ने
तयार केले.
त्याच्या आई नां पण सांगितले असं त्याच्या कडून करून घ्या.

आज मला ह्या वय मध्ये पण शिकविता आले याचं बरं वाटत आहे.
अमेरिका येथे !

शिकवण फार अवघड आहे . करून घेण पण अवघड आहे .

फेस बुक मधील लिखाण वाचले की आरे आपण पण असं
केल आहे . आपल्या कडे असे फोटो आहेत व
तसे फोटो घातले की मनाला व सर्व जनलोक यांना
पहावयास मिळतात
फेस बुक छान आहे अभ्यास व स्मरण शक्ती ची आठवण
लिहिण्यास.

श्रीराम याची कोल्हापुर येथे पण मला आठवण येते डोळ्या पुढे
तो दिसतो
मधल्या श्रीराम ची आज्जी !
श्रीराम

श्रीराम आजी चे कोल्हापुर येथे

फोन येतात आत्ता सुध्दा

बधाई

15356491_701979959978777_2168934149900125156_n

विण काम

तारिख ११ डिसेंबर २०१७

मार्गशीर्ष कृष्णपक्ष

सोमवार

पूर्वी केले लि

कला कृति

बधाई

veenkam1

veenkam2

%d bloggers like this: