रांगोळी चे चंद्र ग्रहण बधाई
ॐ
तारिख ३१ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
पौर्णिमा
ओम
चंद्र ग्रहण
रांगोळी ने
चंद्र ग्रहण दाखविले आहे
मी स्वत:
रांगोळी काढलेली
आहे
बधाई
ॐ
तारिख ३१ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
पौर्णिमा
ओम
चंद्र ग्रहण
रांगोळी ने
चंद्र ग्रहण दाखविले आहे
मी स्वत:
रांगोळी काढलेली
आहे
बधाई
ॐ
तारिख ३१ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
काल संध्याकाळी
शेजार च्या सौं बाई
लहान सर सौ सून बी असलेल्या
माझ्या बरोबर बोलत होत्या
जवळ प्रदर्शन भारल आहे
तेथे गहू च्या मशीन च्या
शेवया आणल्या
त्यातील एक मला दिली
मी असू ध्या म्हटलं
तरी असू ध्या दिली
कित्ती जाली व पातळ
शेवया आहेत बघा
तेथे गहू च्या कुरड्या पण आहेत
सांगत होत्या
मी आज प्रदर्शन बघायला जाणार आहे
मला गहू च्या कुरड्या खूप आवडतात
आणिन मी
शेवया चा नमुना
बधाई
ॐ
तारिख ३१ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
घरी सुन्दर रंगोली / रांगोळी
काढा
वास्तू घर सुन्दर ठेवा
बधाई
ॐ
तारिख ३० जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
शेवगा च्या शेंगा
१० रुपये ला दोन मिळाल्या
काल संध्याकाळी
भाजी पालक पेंडी
व शेवगा च्या शेंगा आणल्या
आज सकाळी
धुवून विळीने काप करून
पाणी त घातल्या
पाणी मध्ये च
लाल तिखट मिठ
हळद घातली
उकळू दिले
मस्त शिजल्या
गरम गरम तशा च
खाल्या
मस्त चव आली
यम यम
बधाई
ॐ
३० जानेवारी २०१७
महात्मा गांधी
गांधी बाप्पा
आत्ता ११ वाजतां
मि व प्रणव देवा पुढे
घरी दोन २ मिनिट उभे राहिलो
पूर्वी शाहू मिल चा भोंगा ऐकू येत असे
आत्ता शाहू मिल बंद आहे
नमस्कार !
हैद्राबाद / हैदराबाद
फत्ते मैदान
बधाई
मी लहान असतांना हैद्राबाद येथे होतो
तेथे मोठ्ठा मैदान मध्ये
महात्मा गांधी यांची सभा होती
खूप उंच बसलेले दिसले
तसे मी लहान होते पण दिसले नक्की चं
महात्मा गांधी
नमस्कार
मी माझी आई ( सौ वहिनी) गंगा ( सौ काकू )
सौ आत्याबाई व ईतर तेथील बायका
चालत चालत मैदान मध्ये गेलोलो आठवत
खूप लांब मैदान होत
मी त्या मैदान चं नाव विचारून लिहीन नंतर
माझ्या भावांना माहित असणार
येतांना माझ्या गंगा काकू ने निशा ला चुलत बहिण
हिला कडेवर घेतले
तसेच माझ्या आईने पण मला कडेवर घेतले
खूप चालून झाल्या नंतर गंगा म्हणाल्या
निशा कुठे निशा कुठे
तर आत्या बाई म्हणतात आ हो तुमच्या कडेवर चं
निशा आहे नां
कसं असतं बघा आपलं चं आपल्याला जड होत नाही
नंतर आठवत होत तेंव्हा कुणी तरी गोष्ट म्हणा
किंवा सहज अनुभव सांगितला असणार
आज महात्मा गांधी
यांची आठवण
नमस्कार
ॐ
तारिख ३० जानेवारी २०१८
महात्मा गांधी
ॐ
रघुपति राघव राजाराम |
पतित पावन सिताराम ||
नमस्कार
पूर्वी सकळी
शुक्रवार दिवस ला
रेडीओ त
ऐकत होतो
ॐ
रंगोली / रांगोळी
चा मोर
सुन्दर जिवन जगा
बधाई
ॐ
तारिख २९ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
माती च भांड
सुगड
मधिल
मुग डाळ व तांदूळ
खिचडी
दम दमा दम
बधाई
ॐ
तारिख २८ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
माती च बोळक
मधील
मुग डाळ तांदूळ
खिचडी
पोंगळ
ओम
थोडे तांदूळ घेतले थोडे
मुग डाळ घेतली
धुतले
माती बोळक मध्ये घातले
मिठ हिरवी मिरची ठेच्चा
हळद पाणी घालू शिजविले
पाणी थोड थोड घालून शिजविले
मस्त शिजले थोड आसट
सैल सर ठेवले
खिचडी अथवा
पोंगळ सैल सर छान वाटत
शेंगदाणे तेल मोहरी
चि फोडणी दिली केली
लिज्जत पापड तळले
मस्त माती च भांड बोळक
माती च झाकण ठेवलं
त्यामुळे खिचडी छान दबली
दम दमादम खिचडी झाली
मध्ये खिचडी बढीया
पोंगळ बधाई
आपलातून काम
मी केले ळ लं
ॐ
अखिल भारतीय मराठी संबेलन
कोल्हापुर १९९२
मध्ये
श्रीकांत चिवटे
यांनी कविता म्हंटले ली
व
|| जरी पटका || अंक मध्ये
छापून आलेली
स्वागत कविता ६५ व्या
अखिल भारतीय मराठी संमेलन,
कोल्हापूर१९९२ ||जरीपटका||
मध्ये छापून आली आहे.
स्वागत
शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा
ॐ
अखिल भारतीय मराठी संबेलन
कोल्हापुर १९९२
मध्ये
श्रीकांत चिवटे
यांनी कविता म्हंटले ली
व
|| जरी पटका || अंक मध्ये
छापून आलेली
स्वागत कविता ६५ व्या
अखिल भारतीय मराठी संमेलन,
कोल्हापूर१९९२ ||जरीपटका||
मध्ये छापून आली आहे.
स्वागत
शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा
ॐ
तारिख २७ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
आमच्या भागात बंगला आहे
तेथे तेथे
मोगरा चि फुल
जाई चि फुल येतात
मि कधि तरी
तेथून फुल आणते
सध्या
जाई चि फुल येतात
थोड स का होईना
ताजी झाडा तिल असतात
त्याच च चांगल वाटत
फुल छान वाटतात
विकत पण मिळतात
ते वेगळ
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
१५ ऑगष्ट ला
आम्ही मुली चिं शाळा
शाळा मध्ये जमत
शिक्षक
कोणत्या मैदान मध्ये
प्रभात फेरी करत
चालत नेत
खूप वेळ बसत
नंतर सर्व मुली व
जमलेले विद्दार्थी
यांना
एक एक बिस्कीट देत
तेंव्हा घरी
बिस्कीट नव्हती
खूप उशीर होत असे
परत चालत चालत
घरी जात येत
भूक खूप लागलेली असे
पण
आपण शाळा त सामील आहे
यांचा आनंद असे
तेल मध्ये दिवा दिसतो
बघां कि
जय भारत
वंदे मातरम
ॐ
तारिख २६ जानेवारी
माघ शुक्लपक्ष
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१८
प्रजासत्ताक दिन
जय भारत
कोल्हापुर येथे ना
मांडव घालतात
तेल तूप चि
जिलबी करतात
विकतात
मला स्व खुश होऊन
फोटो काढू दिला
जिलबी च जिलबी
ॐ
तारिख २६ जानेवारी
माघ शुक्लपक्ष
ॐ
तारिख २६ जानेवारी २०१८
प्रजासत्ताक दिन
तेल मध्ये दिवा दिसतो
बघां कि
जय भारत
ॐ
तारिख २५ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
ॐ
ॐ शान्ति ! ॐ शान्ति : !! ॐ शान्ति : !!!
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||
ॐ
अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]
व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.
ॐ शान्ति: ! ॐ शान्ति : !! ॐ शान्ति: !!!
ॐ
तारिख २४ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
रथ सप्तमी
ॐ
महिला चं हळद कुंकू
असतं नां तसं
पुरुष मंडळ
१९६७ साल
पूर्वी आमच्या घरी
कोल्हापुर शाहूपुरी
येथे
पुरुष मंडळ
महिना त
एकदा जमत
हे श्रीकांत चिवटे
ऑफिस मध्ये असतांना
दर महिना पुरुष फक्त
ऑफिस चे घरी येत व
कांदे पोहे खात आणि
दुसरी डिश पण
मी स्व खुश होऊन देत असे
आणि हो
कांदे पोहे च पाहिजे असतं
पुरुष मित्र मंडळ असे
मी घरी स्वत:
कांदे पोहे करत असे
त्यांचे ते वाढून घेत असे
बधाई
आज कांदे पोहे
दाखवाव याला नाही त
असो
ॐ
मी शाळेत असतांना
फ्रान्स महायुद्ध लिहिलेलं
चांगले मार्क पडले
आणि हो
हो मी फ्रांन्स चे
विमानतळ पाहिले
योगायोग
मन शक्ति
तयार होत असते
मि फ्रांस विमान च्या बस
मधून घेतलेला
फोटो
बधाई
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
मानसा निं णा
व्यक्ति ने णा
एक दिवस
आपला कामाचा
आपलं काम
याचा ठेवाव याला
हवा य
२३ जानेवारी
हस्ताक्षर दिन
व असे बरे दिन आहे त
पण
आपण कोनात काम
करून दाखवू शकतो
समाज मध्ये
तो दिवस एकदम
भारी दिवस
मला नुकती च पावती
सत्कार मिळाला
१९ फेब्रुवारी
रांगोळी त
मी हा दिवस
ऊ च्छा ह् ने साजरा
करते
रंगोली रांगोळी दिवस
आमच्या भाग मध्ये
१९ फेब्रूवार ला
रांगोळ्या च रांगोळ्या
काढल्या जातात
खूप लाहान व मोठ्ठी
७५ वर्ष च्या बाई
पण रांगोळी काढतात
कशा लहान लहान मुली
हौस याने बघतात बघां
बक्षिसे देतात
१९ फेब्रूवार
बधाई
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
स्व: बळावर खाणे
Vasudha Chivate
घर बसून काम करतो
स्व बळावर चं खातो
लहान पणा पासून च
बधाई
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
जागतिक हस्ताक्षर दिन
दिवस शुभेच्छा
काम करून यश मिळवावे
बधाई
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
जागतिक हस्ताक्षर दिन
दिवस शुभेच्छा
ॐ
तारिख २३ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
जागतिक
हस्ताक्षर दिन / दिवस
बधाई
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
माझ्या पोष्ट बधाई
मी
माझ्या पोष्ट मध्ये
मी स्वत: लिहिलेले
स्वत: चे फोटो दाखवित आहे
गणपति जन्म साठी
मी काढलेला गणपति
दाखविते
बसंत पंचमी साठी
श्रुष्टी चे शेत फुल
याचे फोटो फोटो दाखविते
अक्षर दिन साठी
स्वत: चे अक्षर
वडील याचे १९८४ साल च
पत्र अक्षर दाखविते
संक्रांत सन साठी
घरी केलेले हलवा
दागिने दाखविते
चैत्र महिना साठी
स्वत: चैत्रांगण रांगोळी
काढलेली दाखविते
दिवाळी साठी स्वत
आकाश कंदील
स्वत: केलेले खास
अनारसे दाखविते
पुस्तक दिन साठी
स्वत: च
ब्लॉगवाल्या आजीबाई
दाखविते
खरडा साठी
स्वत: लाल मिरची वाटलेला
पाटा वरवंटा दाखविते
असं
खूप
साहित्य
स्वत: च तयार
केले लंआहे
कित्ती छान
अभ्यास केला
आहे नां
बधाई
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
बसंत पंचमी
सरस्वति पूजा
श्रुष्टि चि पूजा
पुस्तक
सरस्वति पूजा
नमस्कार
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
बसंत पंचमी
सरस्वति पूजा
श्रुष्टि चि पूजा
नमस्कार
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
बसंत पंचमी
सरस्वति पूजा
श्रुष्टि चि पूजा
नमस्कार
ॐ
तारिख २१ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
विनायक चतुर्थी
ॐ
गणपति चा
जन्म दिवस
तिळ गुळ लाडु
गणपति ला
देतात नमस्कार
ॐ
तारिख २० जानेवारी २०१७
आपल काम नां ईतक छान असलं
पाहिजे सर्वांना आवडल पाहिजे !
माझ काम नां तसं चं आहे
कागद कलाकृति करते
रांगोळी काढते पद्मासन करते
रामरक्षा म्हणते संगणक करते
जिना चढ उतार करते वय ७४
कागद कलाकृती व मी
ॐ
तारिख २० जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
औदुंबर कवि संबेलन
Vasudha Chivate
औदुंबर संबेलन १५ जानेवारी
ला च असत तारिख एक ठरलेली
मी व हे श्रीकांत चिवटे
औदुंबर साहित्य संबेलन
ला गेलो लो
छान करतात कार्यक्रम
ह्यांनि कविता म्हटलेली
नंतर छान जेवण दिले
संबेलन यांनी आम्हाला
आज पण ते
संबेलन आठवते मला
औदुंबर च कवि संबेलन ऐकणारे
जमिनी वर बसून बसून च ऐकतात
मि गेले लि तंव्हा आत्ता माहित नाहि
त्या वेळे ला ना S. T. लाल बस ने
प्रवास करत होतो पण
ऊ च्छा ह असायचा बधाई
बधाई
ॐ
तारिख १९ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
सुन्दर अक्षर
जस असत
तस
सुन्दर रांगोळ्या
पण असतात
आणि हो
नुसत सुन्दर नाही तर
भारत मधील संस्कृती
च्या रांगोळ्या असतात
रांगोळी चि पण दखल
घ्यावी
वाचक व अक्षर सुन्दर
यांनि
बधाई
ॐ
तारिख १८ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
ॐ
मि व माझी बहिण
२२ डिसेंबर २०१७ ला
सावंतवाडी येथे गेलेलो
येतांना कोकम पाकीट आणले
आमसूल पाकीट आणले
कोकम च ओले च पाकीट आहे
त्यातील दोन चार आमसूल
पाणी मध्ये थोडा वेळ भिजत
ठेवले नंतर आहाता ने
च बारीक केले
आणि थोड पाणी घातले
मिठ घातले
साखर अजिबात
घातली नाही
तरी पण कोकम सरबत
सारखं छान लागल
मस्त कोकम
आमसूल सरबत
सावंतवाडी च
कोल्हापुर घरी
बधाई
ॐ
तारिख १८ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमि पर्यंत
माघ सप्तमी
पर्यंत तिळ गुळ
देतात
विनायक चतुर्थी ला
गणपति जन्म करतात
माघ कृष्णपक्ष
शिवरात्र ऊ च्छ व करतात
शिव महादेव तपश्रर्येला बसतात
असा माघ महिना
महिमा
ॐ
तारिख १७ जानेवारी २०१८
पौंष महिना
अमावास्या
शाकंबरी महिना
देवी चा महिना
भाजी चा महिना
सर्व महिमा
बधाई
योगेश्र्वरी देवी
लातूर
नमस्कार
ॐ
तारिख १६ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
सध्या कोल्हापुर घरी
बाजरी चं पिठ आहे
नाही तर ज्वारी च पिठ असतं
थोड बाजरी पिठ घेतले
हरबरा डाळ पिठ अंदाजाने घेतले
ताजी मेथी भाजी चिरून घेतली
धुवून त्यात घातली
हळद मिठ कोल्हापुर
लाल तिखट घातले
चटणी म्हणतात
मिठ घातले
कच्चे अख्खे तिळ
घातले
कच्च तेल घातले
पाणी मध्ये भिजविले
छोटा गोळा घेऊन
बाजरी पिठ घेऊन
पोळपाट ह्यात
हाता ने च थापले
थापता नां मेथी चा
मस्त वास आला
लोखंडी तवा त
पिठ चि बाजू घातली
दोन हि बाजू ने भाजले
तवा त च तेल लावून
बाजरी दशमी केली
मस्त खमंग व
खुश ख़ुशी त
झाली
शेंगदाणे चटणी तेल
बरोबर खाल्ली
यम यमी
ॐ
तारिख जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
कशा सुन्दर
सौ आजीबाई आहे त
बघा
मी म्हंटल फोटो घेऊ
तर
पदर सावरून बांगड्या
दाखावून बसल्या त
कित्ती मस्त कुंकू
समाज चांगला आहे
आपण निट असलो
पण घर चि माणस बाई ला
त्रास देतात
किंवा
बाई घर च्या च माणसांना
त्रास देत असते
कोण बोलणार
तर कोणी हि
वाईट नजर ठेवत नाही
आत्ता ह्या सौ आजीबाई
गाजर मटार भाजी विकतात
रोज बोलतात
बधाई
ॐ
तारिख १५ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
मी व माझी बहिण
२२ डिसेंबर २०१७ ला
सावंतवाडी येथे गेलोलो
तेथे आमचे भाऊ चे मूल
भाच्चे राहतात आहेत
तर संध्याकाळी
७ वाजता काय करायचं
तर त्यांनी त्यांच्या स्वत:
गाडी घेतली स्वत: चालविली
आणि हो मज्जा
गोवा येथे नेले
आम्ही समुद्र येथे गेलो लो
बाकी काही पाहायचं
नव्हत च
समुद्र येथे लाटा पर्यंत गेलो
समुद्र पाणी पाय याला
लावून घेतले
पाणी खारट पण मी
थोड पाणी तोंड मध्ये
घालून पिले पण
छान वाटल मला
खूप संध्याकाळ झाली
फोटो काढता आले नाहीत
तर गोवा समुद्र येथील
वाळू आणलेली
पौंष महिना त
नदी किंवा समुद्र येथे
स्नान करतात
आम्ही गोवा समुद्र येथे
समुद्र पाणी
पाय याला लावले
आज पण लिहितांना
मला खूप
तृप्त वाटत आहे
आणि हो कोल्हापुर येथे
मी गोवा समुद्र चि
वाळू आणली आहे
अजून हि वाळू
घरी आहे
मी चर्नीरोड मुंबई येथे
माझ्या आजीला
वडील यांची आई
समुद्र स्नान साठी नेले ले
तिथे त्यांनी तांब्या ने
स्नान केले ले
समुद्र याला नमस्कार
बधाई
ॐ
तारिख १५ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
काल मकर संक्रांत सण
केला
ओम
मारुती देव दर्शन ला गेले
तेथे तिळ गुळ पोळी दिली
बसले
नंतर घरी यावयाला निघाले
तर थोडा जवळ च
एक टेंपो उभा
राहिलेला दिसला
तेथील एका ने
हात केला या या
तेथे खूप जण उभे होते
काय तर
टेम्पो मध्ये खूप मोठ्ठ पातेल
त्यात मस्त साई च ताक
मठ्ठा
सर्व जणांना
ल्यास्टीक ग्लास मधून
ताक दिले कित्ती हि प्या
मी दोन ग्लास मस्त
मठ्ठा प्याले
खूप छान वाटलं
मठ्ठा पितांना
पोट पण भरलं
उन्ह चि वेळ होती
गार वाटलं
मन याला
कस
संक्रांत सण याच
लुटण केल बघा
डेअरी वाले असणार
वाटत
बधाई
नंतर माझ्या कडे
एक तिळ गुळ पोळी होती
ति त्यांना दिली
त्यांनी पण गोड
तिळ गुळ पोळी
घेतली
मला खूप बर वाटलं
जेथून तिळ गुळ लाडू
साठी साहित्य आणल
त्या किराणा दुकान
यांना दिली
काही फोटो धुवून आणले त्या
स्टुडीओ त
तिळ गुळ लाडू दिले
अस तिळ गुळ चा संक्रांत
सण साजरा केला
बधाई
ॐ
तारिख १४ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
मकर संक्रांत
तिळ गुळ घ्या गोड बोला
चक्रव्यूह
सूर्य चक्र
बधाई
ॐ
तारिख १३ जानेवारी २०१८
पौंष महिना
भोगी
ओम
आज केले ली बाजरी व
तिळ लावलेली
भाकरी
मस्त पातळ व तिळ चा
पापुद्रा छान आला
गजर हलवा केला
किसून तूप मध्ये परतून
दुध साखर घालून आटविले
मस्त खवा झाला दुध याचा
मी थोडा खाल्ला छान वाटलं
थोडी गाजर चिरून
तेल मोहरी
चि फोडणी देऊन
पाणी त शिजविले
भाजलेले शेंगदाने कूट घातला
हिरवी मिरची वाटलेली
मिठ हळद घातले
सारख मटार होतो
आज गाजर छान वाटल
बधाई
ॐ
संक्रांत
बाजरी भाकरी तिळ लावलेली
सुगड वाण
पतंग भिंगरी
काळ्या बांगड्या
हलवा दागिने
काळी साडी
सूर्य पूजा चक्र
तिळ गुळ
तिळ गुळ पोळी
धिरड
बोळक दुध उतू घालणे
बधाई
ॐ
तारिख १२ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
Vasudha Chivate
मला पतंग व मांजा याच
सुत करता येत
मी मुलांना पतंग
साठी करून देत
पतंग पण उडवीत
ॐ
भाकरी चि फजिती
काय झाल डिसेंबर मध्ये मी व प्रणव
मुंबई माझ्या माहेरी गेलोलो
तेथे थंडी असल्यामुळे भाऊ व सर्वजण यांनी
बाजरी भाकरी करायची ठरविली पीठ विकत आणले
मी म्हटलं मी करते
भाकरी करून झाली तीळ लावून झाले
मध्ये चं सौ भावजय म्हणाल्या
वहिनी त्यांच्या सासूबाई व माझी आई
भाकरी हातात घेऊन चं सरळ टाकत
तीळ वर येत असतं
मी नेहमी तीळ लावलेली बाजू खाली करते हातात घेऊन
उलट टाकते पाणी लावते परत तीळ ची बाजू वर येते
नंतर ग्यास वर तीळ ची बाजू भाजली जाते
त्या म्हणाल्या तसं केल आणि हो
तीळ लावलेली बाजू उलटी झाली भाकरी छान झाली
पण तीळ ची बाजू उलटी आली पापुद्रा तीळ चा उलटा आला
मला खूप खटकल
एवढ वर्ष करून कसं असं झालं
परत आठवडा मध्ये चं
माझां भाच्चा आकाश अमेरिका येथून मुंबई येणार साठी
मी परत प्रणव पण मुंबई गेलो
मी परत तेथे माझ्या पद्धतिने बाजरी ची भाकरी केली
मस्त पातुद्रा ला तीळ आले
मला खूप बर वाटलं
आणि हो आकाश ला पण भारत मधील
बाजरी ची तीळ पापुद्रा ला लावले खावयास मिळाली
प्रत्येक भोगी आली की मला
आकाश व बाजरी ची तीळ पापुद्रा ची
भाकरी ची आठवण येते
काय असतंय सुना नां नां सासू ची
ईतकी सवय झालेली असते की
तसच करतात व बरोबर होत
आणि मुली आई चं विसरून
सासर ची सवय घेतात ते बरोबर वाटत
आणि तिच पद्धत डोक्यात बसून
ते बरोबर वाटतं
भोगी च्या शुभेच्छा
तीळ लावलेली पापुद्रा ची
बाजरी ची भाकरी खा
ॐ
तारिख १२ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
Vasudha Chivate
गाव जेंव्हा एकत्र होतो
तेंव्हा
गुन्हेगार गप्पं बसतो