आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 3, 2018

रांगोळी पुस्तक मुखपृष्ठ बधाई

रांगोळी / रंगोली

ब्लॉगवाल्या आजीबाई

पुस्तक

रांगोळी मुखपृष्ठ

कव्हर

बधाई

24068022_913709018805869_8224638650111184842_n

रांगोळी बद्दल मनोगत बधाई

रंगोली / रांगोळी

बद्दल मनोगत

रांगोळी घर घरात काढतात

प्रत्येक जण वेग वेगळी

रांगोळी काढतात

मी मला येत असलेल्या रांगोळ्या

नुसत्या रांगोळ्या नाहीत

तर

भारत मधील

सण याची संस्कृती आहे

2027 / २०१७ साल ला

आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र मध्ये

कोल्हापुर येथे

|| श्री महालक्ष्मि ||

देउळ मध्ये रोज एक रांगोळी काढली आहे

दसरा पर्यंत १० दहा रांगोळ्या काढल्या आहेत

ब्लॉग मध्ये घातल्या आहेत

बधाई

एकत्र केल्या आहेत प्रत्येक

रांगोळी चि स्वतंत्र

माहिती लिहिली आहे

सर्वजण यांना  रांगोळी पाहून

काढता यावी साठी सर्व

निट माहिती लिहिली आहे

दिसायला पण

रांगोळ्या सुन्दर आहेत

चन्द्र गहण , सूर्य चक्र

गणपति. सरस्वति,

||श्री लक्ष्मी यंत्र || || श्री यंत्र ||

पण  म्हणतात

टोपण रांगोळी .बोट रांगोळी

भारती संस्कार रांगोळी

कासव

नविन पद्दत असलेली

पण काढलेली आहे

अशा भरपूर रांगोळ्या

आहेत

सर्व लिहायचं साठी कि

एकत्र सर्व रांगोळ्या आहे त

पुस्तक रूप आहे

सर्वजण अजून तरी संगणक

पाहून रांगोळी शोधून

काढत नाही

स्वतंत्र एक पुस्तक असाव

अस माझी ईच्छा

साठी एकत्र रांगोळ्या

केल्या आहेत

नुसत च रांगोळ्या नसून

सण व रोज देवा पुढे

अंगण नसल तरी वर्हांडा येथे

रांगोळी काढता येईल

अस रांगोळी आहे

सर्वांना नक्की

सर्व रांगोळ्या आवडतील

व रांगोळी पाहून मन

भरून बघतील व

पुस्तक विकत घेतील

अस चं च

रांगोळी च महत्व  आहे

रांगोळी पुस्तक बघा

रांगोळी काढताना

रांगोळी चि मजा बघा

आपली

वसुधा चिवटे 

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_img_71581

रांगोळी चा सत्कार बधाई

इसवी सन  २०१६

तारिख १९ फेब्रुवारी

राजे शिवाजी जयन्ति ला

रंगोली / स्पर्धा करतात

मी वसुधा चिवटे

यांनी भाग घेतलेला

७४ चौरा हत्तर वय

साठी माझा सत्कार केला

साल व श्रीफळ नारळ

दिले

व पैठणी देण्याचा मान दिला

आजीबाई च्या हाताने

बाई माणूस कि च्या

हाताने पैठणी देण्याचा

मला देण्यास सांगितले

१ पाहिलं बक्षिस २ बक्षिस ३ बक्षिस

पैठणी दिल्या

मला खुप छान वाटल

माझ्या कडून त्यांचे बक्षिस

मी दिले याचे

बधाई

वसुधा चिवटे

आजी

thumbnail_img_6294

 

thumbnail_img_6334

thumbnail_img_63471

thumbnail_img_63391

कासव बधाई

कासव रंगोली / रांगोळी

देवा पुढे अंगण मध्ये

कासव रांगोळी काढतात

घर याला बांधील असत कासव

कासव हळू हळू चालत

पण कासव रक्षण करत

घर देव यांच

साठी कासव चि पूजा किंवा

रंगोली / रांगोळी काढतात

पंधरा १५ टिपके काढायचे

दोन हि बाजूने

आठ ८ पर्यंत टिपके काढायचे

चार चार टिपके जोडून

चौकोन करायचा

मधला चौकोन करायचा

अससे सहा चौकोन करायचे

मध्ये चार टिपके एकत्र करून

षटकोण करायचे

परत तिन टिपके चा

षटकोण करायचा

परत एक टिपके चा

षटकोण करायचा

चार पाय काढायचे

उंच डोक काढून

डोळे नाक तोंड काढायचे

शेपूट उजवा बाजूला येईल

अस काढायचे

१५ पंधरा टिपके चा

कासव तयार होतो

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_7461[2]

dscf3065

गणपति बाप्पा नमस्कार

गणपति

चार टिपके केले

चार फुल्या केल्या

मध्ये जुलविले

बाजूने गोल केले

मध्ये डोळे केले

उंच मुकुट तयार केला

तोंड गंध तयार केले

सोंड तयार केली दात दोन तयार केले

लांब सोंड जुळविली

उंदीर तयार केला

ऐंशी काढले

खाली चार पाय काढले

उंच गोल केला शेपूट तयार केले

पाय ला जुळविले

डोळा तयार केला

गणपति व उंदीर

तयार केला

नमस्कार

10922628_396718733838236_2466993446303479618_n

19145805_820959894747449_5332558638617302191_n

IMG_7454[1]

 

आठ चि रेषा चि सरस्वति नमस्कार

प्रत्येक आठ बाजूला टिपके च्या खाली

पाच लांब रेषा करायच्या

पहिली रेष दुसऱ्या पहिल्या टिपकेला

जुळवाव याची अस.

दुसरी रेष दुसरा टिपका जुळवून करायचे

पाच हि रेषा पाच हि टिपके ना जुळवाव याचे

परत दुसरा बाजूने

पहिली रेष पहिला टिपका जुळवाव याचा

अस पाच रेषा व पाच टिपके जुळवाव याचे

आठ चि सरस्वति रेषा व टिपके चि होते

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

23905721_912671225576315_8778012479177734731_n

10470824_400265396816903_693878016327140061_n

चैत्र गौर रांगोळी नमस्कार

चैत्र गौर रांगोळी / रंगोली

शालिवाहन शक सुरु झाले कि

चैत्र पाडवा ते रामनवमी

पर्यंत चैत्र रांगोळी काढतात

राम जन्म ऊ च्छ व करतात

रंगोली मध्ये

आरास करून राम सिता ठेवतात

सूर्य चंद्र ठेवतात पंखा ठेवतात

दिवा ठेवतात नारळ खण ठेवतात

आरसा फणी कुंकू करंडा ठेवतात

गाय वासरू  कासव ठेवतात

झाड ईतर रांगोळी काढतात

मी सर्व रांगोळी

रांगोळी ने मी बसले आहे ती

रांगोळी ने काढलेली आहे

ओटा मध्ये काढलेली रांगोळी

खडू ने खाधालेली आहे

कागद व स्केच पेन ने पण

चैत्र गौर रांगोळी काढली आहे

असा चैत्र महिना

रंगोली . रांगोळी चा असतो

बधाई

वसुधालय

माझा पुस्तक केल आहे

ब्लॉगवाल्या आजीबाई

अभिनंदन

thumbnail_img_65391

thumbnail_img_66131

17553439_768650709978368_1717898234583682710_n

चन्द्र ग्रहण रांगोळी नमस्कार

चंद्र ग्रहण रांगोळी / रंगोली
पौर्णिमा ला
चंद्र ग्रहण लागते
दर पौर्णिमा ला
ग्रहण लागत नाही
फक्त
सूर्य चंद्र मध्ये पृथ्वी
मध्ये आली कि
चंद्र ग्रहण लागते
पृथ्वी ची सावली चंद्र मध्ये
येते व चंद्र ग्रहण लागते
चंद्र ग्रहण असतांना
वेद  लागतात
आठ आठ तास असतात
ग्रहण प्रमाणे कमी जास्त असतात
ग्रहण लागतांना व ग्रहण सुटतांना
जेवण अथवा काही खाऊ नये
जप करावा
चंद्र ग्रहण चागल पाहता येते
डोळे ला त्रास होत नाही
मी चंद्र ग्रहण पाहिले आहे य
चंद्र ग्रहण सुटले कि
कपडे पैसे जेवण दान करतात
स्नान करतात देव पूजा करतात
नंतर जेवतात
असं चंद्र ग्रहण असत
मी चंद्र ग्रहण ची
रंगोली / रांगोळी काढली
बधाई
ब्लॉगवाल्या आजीबाई
thumbnail_dscf2132

चक्रव्यूह रांगोळी

चक्र काढतांना

प्रथम एक मोठ्ठी फुली करून घ्यावयाची

प्रत्येक फुली त अर्धा गोल करायचा

गोल मध्ये एक टिपका द्यावयाचा

प्रथम अर्धागोल डावी कडील असलेला

उजवी कडे जोडायचा

नंतर टिपका डावीकडील उजवी कडे जोडायचा

अर्धा गोल पण असा च जोडायचा

मधली रेष पण डावी कडील उजवी कडे जोडायची

परत खाली अर्धा गोल डावी कडील उजवी कडे जोडायचा

परत टिपका पण जोडायचा

परत डावी कडील अर्धा गोल उजवी कडे अर्धा गोल ला जोडायचा

पूर्ण चक्र तयार होत

नंतर आत जाण्या साठी डावी कडे बाण काढायचा

परत बाहेर येण्या साठी उजवी कडे बाण काढायचा

पूर्ण चक्र तयार होत

अस चक्र श्रावण रविवार आदित्य राणूबाई ला काढतात

व मकर संक्रांत ला जानेवारी त काढतात

देवा पुढे कधी हि चक्र काढतात

भानू सप्तमी रविवार ला येणारी सप्तमी ला काढतात

बधाई
ब्लॉगवाल्या आजीबाई
thumbnail_img_64801
thumbnail_img_71581

संस्कार भारतीय रांगोळी शुभेच्छा

संस्कार भारती  रंगोली / रांगोळी
हल्ली टिपके च्या रांगोळ्या
कमी झाल्या आहेत
रांगोळी रंग पसरून
रांगोळी काढतात
रांगोळी चा गालिच्छा करतात
त्यात हव ते रंगोली / रांगोळी
काढतात
त्याला भारती संस्कार रांगोळी
म्हणतात
बधाई
ब्लॉगवाल्या आजीबाई
untitled

 

सहा चि सरस्वति नमस्कार

अकरा ११ टिपके काढायाचे

दोन हि बाजूने सहा टिपके काढायचे

सहा बाजूने

पाच पासून एक पर्यंत टिपके काढायचे

चार तिन दोन एक च्या

खाली लांब रेष काढायची

एक च्या खालची रेष घेऊन

सहा टिपके मोजून लांब रेष घेऊन

दुसऱ्या एक च्या रेष ला जोडायची

अस सहा सहा टिपके घेऊन

सर्व पाच पर्यंत जोडायचे

नंतर आडवी पाच रेष घेऊन

षटकोण करायचा

चार चा षट कोण करायचा

तिन चा षट कोणकरायचा

दोन चा षटकोण करायचा

एक चा आपोआप दिसतो

व मधला टिपका ठेवाव याचा

दोन रंग वापरले कि

षटकोण छान दसतो

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

IMG_7725

टोपण /झाकण रांगोळी बधाई

झाकण पसरून टोपण पसरून काढलेली

रंगोली / रांगोळी

आधी रांगोळी चा जाड सर गोल करायचा

छोट झाकण टोपण घेऊन हळू हळू

गोल पसरावा याचा

परत आत मध्ये रांगोळीचा गोल करायचा

त्याहून छोट टोपण घेऊन गोल पसारा वयाचा

परत रांगोळी गोल जाड गोल करून

त्याहून टोपण लहान घेऊन गोल पसराव्या

अस पाहिजे तेवढा गोल व

मोठ्ठी टोपण रांगोळी काढता येते

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_1509244_392707687572674_4991234382673352936_n

नऊ बिल्वदरे रांगोळी पद्दत

बिल्वदरे रंगोली / रांगोळी

बेल पण  सारखी रांगोळी म्हणतात

अकरा ११ टिपके काढायचे

दोन हि बाजूने १ एक पर्यंत

टिपके काढायचे

चौकोन करायचे

मध्ये एक टिपका ठेवायचा

सर्व रांगोळी पूर्ण करायची

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_dscf3196

पिंजर सुन्दर रांगोळी रित

पिंजर रंगोली / रांगोळी

एक रांगोळी चा गोल करायचा

चाफेकळी बोट

आंगठा व मधल  बोट

त्यातील मधल  बोट

चाफेकळी बोट याने

रांगोळी पुढे ढकलाव याची

सरकाव याची

पिंजर रांगोळी होते

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_dscf1553

चाफेकळी बोट चि रांगोळी पद्दत

आधी मोठ्ठा गोल केला चाफेकळी बोट

अंगठा व मधल बोट मधील बोट

चाफेकळी बोट याने उंच उंच रंगोली

रांगोळी नेली

परत एक गोल केला

परत चाफेकळी बोट ने

रांगोळी उंच नेली

अस हव तेवढी

मोठ्ठी गोल करून

बोट याची रांगोळी

काढता येते

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_15697680_710310509145722_3137676994068096396_n

दोन कुईरी एकत्र रांगोळी ची रित

कुइरि रंगोली / रांगोळी

१९ एकोणीस टिपके दिले

१६ सोळा पर्यंत टिपके दिले

सात सात करून

एक पर्यंत टिपके दिले

चार बाजू केल्या

फुल्या केल्या

तिन तिन टिपके देऊन

जुळविले

डबल दोन एकत्र

कुईरी केली

ब्लॉगवाल्या आजीबाई

 15741225_710478189128954_6984297199334175761_n

ध्यानलिंग च वैशिष्ठ

ध्यान लिंग

जेंव्हा आपण प्रार्थना करायला किंवा

जप करायला किंवा

एकाग्र चित्त करायला बसतो

तेंव्हा ध्यान लिंग रंगोली / रांगोळी

काढली तर घर शान्त राहत

देवा पुढे असं चित्र रांगोळी चे काढतात

मी अकरा टिपके काढले आहे

विषम टिपके देतात एक मध्य

व बाजूचे जोडण्या साठी असतात

अकरा टिपके दिले

आठ वाजुने

पाच पाच टिपके द्यावयाचे

तिसरा टिपका घेऊन दुसरा ओळीला

पहिला टिपका ला जुळवाव याचा

चौथा टिपका दुसरा

टिपका ला जुळवाव याचा

पाचवा टिपका तिसरा

टिपका ला जुळवाव याचा

सर्व अस करून घ्यावयाचा

नंतर दोन चा टिपका दोन

टिपका ला जुळा वावयाचा

सर्व अस करून घावायाच

पूर्ण ध्यान लिंग होत

ध्यान ला बसतांना

मधला टिपका कडे लक्ष

देऊन एक चित्त बसाव

छान एक चित्त होत

नमस्कार

ब्लॉगवाल्या आजीबाई

23031570_898664870310284_2825235639999208061_n

मोर पक्षी च वैशिष्ठ

मोर

भारत देश चा

पक्षी प्रतिक आहे

श्रावण महिना त

पाऊस पडतो

उन्ह पाऊस असतो

मोर नाचतात

आश्र्विन नवरात्र व

श्रावण महिना

मोर चे चित्र काढतात

मोर चे पिस घरी फ्लावर पॉट

मध्ये ठेवतात

पुस्तक वही त पण ठेवतात

मी मोर चि रांगोळी रंगोली

काढलेली आहे

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_thumbnail_22730416_895450060631765_8387355124141681113_n

images (1)

|| श्री यंत्र || कस काढतात

||श्री यंत्र || लक्ष्मी रंगोली / रांगोळी

पैसे मिळविण्या करता व

पैसे टिकविण्या करता

लक्ष्मी ची || श्री यंत्र ||रांगोळी

काढतात पूजा करतात

प्रथम गोल करायचा

दोन छोट्या रेषा काढायच्या

एक मोठ्ठी रेष काढायची

दोन हि बाजुने

सारख्या रेषा काढायच्या

गोल उंच टिपका द्यावयाचा

मोठ्ठी रेष गोल ला द्यावयाची

दोन हि बाजू करून घावायाच्या

दुसरी रेष छोठी काढलेली

रेष च्या मध्य मध्ये द्यावयाची

दोन हि बाजू करून घ्यावयाच्या

मध्य मध्ये दोन छोट्या रेष करायच्या

त्यात एक परत छोटी रेष करायची

ती छोटी रेष खालच्या

छोट्या रेष ला जोडायची

दोन हि बाजूने खालची छोटी रेष

वरच्या तिसऱ्यारेष ला जोडायची

दोन हि बाजूने

वरची तिसरी छोटी रेष

मध्ये छोट्या रेष मारल्या

तेथे दोन हि बाजूने जोडायची

पूर्ण मधल || श्री यंत्र || श्री लक्ष्मी यंत्र ||

तयार केल

नंतर आठ गोल करायचे

पाकळ्या म्हणतात

परत सोळा गोल करायची

पाकळ्या

दोन गोल करायचे

महाव्दार करायचे

तीन रेषा देउन गोल गोल

चार व्दार करायचे

पूर्ण

|| श्री यंत्र || || महालक्ष्मि यंत्र ||

तयार होत

नमस्कार

वसुधालय

dscf30331

srichakra3jpg1

thumbnail_15698032_711850225658417_4521455522447394953_n

मराठी १ आकडा चि सरस्वति

सरस्वति रंगोली / रांगोळी

विद्दा विद्दे ची देवता आहे

अभ्यास वाचन चांगल व्हावं साठी

सरस्वति प्रार्थना करतात

शाळा सुरु होता ना आथवा

मार्ग दर्शन साठी जातांना

सरस्वति ची पूजा करतात

पाचं / सात /नऊ / ५/७ /९

विषम आकडे काढतात

खाली खाली त्रिकोण

तयार करतात

१ पासून ५ पर्यंत आडवी रेष

करून ५ च्या १ ला उंच गोल करायचा

मधला ३ ला तिसरी रेष करून

३ ला गोल करायचा

असे पाच पर्यंत गोल करायचे

आकडा ची १ आकडा ची सरस्वति

तयार होते

शुभ लिखाण करतांना

सरस्वति काढून सुरुवात करतात

नमस्कार करतात.

आपली 

वसुधालय 

thumbnail_dscf30521

रांगोळी का काढतात

रंगोली / रांगोळी

रांगोळी काढले कि जागा शुभ असते 

कुणाची नजर त्या जागेला लागत नाही

वास्तू पूजा देव पूजा अंगण सडा

येथे रांगोळी काढतात

रोज देव पुढे रांगोळी

काढण्याची प्रथा आहे

वाढ दिवस ला जेवतांना

रांगोळी काढतात

लग्न च्या पंक्ती असत

तेंव्हा पण रांगोळी काढतात

हल्ली बफे चि पद्दत आहे

रांगोळी गारगोटी, गेरू, पिठ, मिठ.

याचा पासून तयार करून काढतात

त्यात रंग भारतात हिरवा लाल नीळा

पिवळा जांभळा मूळ रांगोळी

पांढरी असते

जसे टिपके देऊ तसे आकार

रांगोळी चे केले जातात

मी गारगोटी रांगोळी वापरते

राजारामपुरी पहिली गल्ली

जनता बाझार येथे रांगोळी मिळते

वाणी या दुकान मध्ये पण

रांगोळी मिळते

महाव्दार येथे

कोल्हापुर सर्व भाग

मध्ये रांगोळी मिळते

मी दिलेला फोटो

राजारामपुरी भाग चा आहे

मस्त रांगोळी काढून ठेवा

मस्त घर आपला परिसर

स्वच्छ ठेवा

ब्लॉगवाल्या आजीबाई

 26114240_933937663449671_8527006415217107884_n
%d bloggers like this: