आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 10, 2018

कुटून केले ले तिळ गुळ लाडू


तारिख १० जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम

आज तिळ गुळ
केला
थोड सुक खोबर किसून भाजून घेतलं
शेंगदाने भाजून साल काढून घेतले
तिळ भाजून घेतले
गुळ किसून घेतला

सर्व स्वतंत्र कुटल
खल बत्ता मध्ये
नंतर सर्व एकत्र केल
गुळ तूप लावून
तिळ गुळ
लाडू केले

कुटून केले

पाक च्या ऐवजी
अस जास्त खमंग
लागतात
तिळ गुळ लाडू

मराठवाडा
येथे

कुटून लाडू
तिळ गुळ

लाडू करतात

तिळ गुळ घ्या
गोड बोला

बधाई

IMG_8101[1]

IMG_8104[2]

IMG_8105[1]

IMG_8108[1]

बकुळ फुल याच झाड कोल्हापुर

तारिख १० जानेवारी २०१८

पौंष महिना

कोल्हापुर येथील

झाड याची नर्सरी येथे मला

बकुळ फुल याच झाड मिळाल

वातेथिल माळी याने माला

बकुळ फुल याची बी पण दिली

मी बकुळ फुल बी

कुंडीत  लावली

बधाई

IMG_8096[2]

IMG_8100[1]

IMG_8093[1]

बकुळ फुल गजरा ३


तारिख १० जानेवारी २०१८
पौंष महिना

ओम 
बकुळ फुल गजरा ३

बकुळी ची फुल !

उन्हाळ्यात येतात.
साधारण मे महिना मध्ये येतात.

ती डबा मध्ये पाणी घालून ठेवतात
. सुई दोरा ने ओवातात. गुंफतात.
गजरे करून विकतात

कोल्हापूर येथे महालक्ष्मी देऊळ येथे
विकायला बाई बसलेल्या असतात
त्यांच्या कडे च

बकुळी ची फुल गजरा मिळतो.
बाहेर कोठे मिळत नाही.

पूर्वी माझे सासरे बाबा
यांनी मला बकुळी चा गजरा
विकत घेऊन दिलेला आठवतो.
व मी बकुळी चा गजरा घातला
पण केसात माळला

. मी जेंव्हा बकुळी ची फुल
गजरा आणते तेंव्हां मला
बाबाचीं आठवण येते.
आणि हो !

माझी सख्खी मावशी
तिचे नाव बकुळा होते.

dscf15752

%d bloggers like this: