आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 11, 2018

संक्रांत सुगडी नमस्कार


तारिख ११ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम

संक्रांत १४ जानेवारी
साठी पूजा साठी
सुगडी

नमस्कार
माती चि माठ
भांडी आणली

जनता बाजार
पहिली गल्ली
राजारामपुरी
येथे चालत गेले व
चालत आले
तास आमच घर
लांब आहे
पण फिरणं होत
व्यायाम होतो

तसं माझं संक्रांत सण
वाण
हे असतांना च
मी पूर्ण केल आहे

पण
घरी माती चि सुगडी चि
पूजा करावी साठी आणते

व नन्तर मी त्यात
चहा , पाणी , भाजलेले शेंगदाणे
व खोबर किंवा काहीतरी ठेवते

छान राहते सर्व मुंग्या होत नाहीत
माती चि असल्या मुळे
हवा चांगली लागते

पूर्वी रांजण असायची
त्याची आठवण ठेवली जाते

बधाई

ब्लॉगवाल्या आजीबाई

26733804_939158312927606_736596413264681217_n
26230250_939155909594513_7643384549906838134_n
IMG_8108[1]

ओळख


तारिख ९ जानेवारी २०१८

Vasudha Chivate

मी ब्यांक येथे पेंशन चे

पैसे घेण्यास जाते

पास बुक व पैसे
दिल्या नंतर

मी थ्यांक्स म्हणते

चं हसतात व

ओळख दाखवितात

बधाई

15540704_702943973215709_1802838433530364353_o

पणजी चा गजरा ४


तारिख ११ जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम

पणजी चा गजरा ४

पणजी चा गजरा
आणि एक गजरा

मि औरंगाबाद येथे माहेरी गेलेली
तेथे माझी चुलत भावंड व त्यांची
मुल व नातवंड राहतात

वेद च्या मुंजी साठी गेलेली
मुंज छान झाली
माझं आत्या आज्जी साठी कौतुक झाल
गजरे व ईतर देण्यासाठी
सौ सुनबाई मेधा व तिची मुलगी आल्या
कौस्तुभ ची मुलगी म्हणते
एं पणजी ला गजरा दे नां
सौ सुनबाई म्हणते अगं आज्जी आहे

आणि नातीन स्वत: हून पणजी ला गजरा
मला दिला

कित्ती गोड मुल लहान पण पणी बोलतात असतात

माझं धारवाडी खण लांब लांब पोलक
काठ पदर ची भपका साडी पाहून
तिला मी खूप मोठ्ठी व छान वाटली
मला पण पणजी म्हणाली असं आवडल

जस वय असतं तसं राहण चांगल दिसतं

कार्यक्रम मध्ये माहेरी औरंगाबाद येथे बसलेली
व सुपारी मारुती चे दर्शन गजरा घातलेली
पणजी

शेवट चा गजरा  लिखाण

पणजी चा मस्त !

माहेर च्या सर्वांना शुभेच्छा

15894388_720148834828556_1116712095166440481_n

15965769_720149088161864_6623297901562113736_n

%d bloggers like this: