आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 16, 2018

बाजरी पिठ चि मेथी चि दशमी


तारिख १६ जानेवारी २०१८
पौंष महिना

ओम 
सध्या कोल्हापुर घरी
बाजरी चं पिठ आहे

नाही तर ज्वारी च पिठ असतं

थोड बाजरी पिठ घेतले
हरबरा डाळ पिठ अंदाजाने घेतले
ताजी मेथी भाजी चिरून घेतली
धुवून त्यात घातली
हळद मिठ कोल्हापुर
लाल तिखट घातले
चटणी म्हणतात
मिठ घातले
कच्चे अख्खे तिळ
घातले
कच्च तेल घातले
पाणी मध्ये भिजविले
छोटा गोळा घेऊन
बाजरी पिठ घेऊन
पोळपाट ह्यात
हाता ने च थापले

थापता नां मेथी चा

मस्त वास आला
लोखंडी तवा त
पिठ चि बाजू घातली
दोन हि बाजू ने भाजले
तवा त च तेल लावून
बाजरी दशमी केली

मस्त खमंग व
खुश ख़ुशी त
झाली

शेंगदाणे चटणी तेल
बरोबर खाल्ली

यम यमी

IMG_8127[1]
IMG_8129[2]

नैसर्गिक राहाण व काम बधाई


तारिख जानेवारी २०१८
पौंष महिना
ओम
कशा सुन्दर 
सौ आजीबाई आहे त
बघा
मी म्हंटल फोटो घेऊ
तर

पदर सावरून बांगड्या
दाखावून बसल्या त

कित्ती मस्त कुंकू

समाज चांगला आहे
आपण निट असलो

पण घर चि माणस बाई ला
त्रास देतात

किंवा

बाई घर च्या च माणसांना
त्रास देत असते

कोण बोलणार

तर कोणी हि
वाईट नजर ठेवत नाही

आत्ता ह्या सौ आजीबाई
गाजर मटार भाजी विकतात

रोज बोलतात

बधाई

img_68311

 

%d bloggers like this: