आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 28, 2018

माती च बोळक मधिल खिचडी


तारिख २८ जानेवारी २०१८
माघ शुक्लपक्ष

माती च बोळक
मधील
मुग डाळ तांदूळ
खिचडी
पोंगळ

ओम

थोडे तांदूळ घेतले थोडे
मुग डाळ घेतली
धुतले
माती बोळक मध्ये घातले
मिठ हिरवी मिरची ठेच्चा
हळद पाणी घालू शिजविले
पाणी थोड थोड घालून शिजविले
मस्त शिजले थोड आसट
सैल सर ठेवले

खिचडी अथवा
पोंगळ सैल सर छान वाटत

शेंगदाणे तेल मोहरी
चि फोडणी दिली केली

लिज्जत पापड तळले

मस्त माती च भांड बोळक

माती च झाकण ठेवलं

त्यामुळे खिचडी छान दबली

 

दम दमादम खिचडी झाली

मध्ये खिचडी बढीया

पोंगळ बधाई
आपलातून काम
मी केले ळ लं

IMG_8149[1]
IMG_8150[1]
IMG_8152[1]

 

मानाचा मुजरा हस्ताक्षर

 

अखिल भारतीय मराठी संबेलन
कोल्हापुर १९९२

मध्ये

श्रीकांत चिवटे
यांनी कविता म्हंटले ली

|| जरी पटका || अंक मध्ये
छापून आलेली

स्वागत कविता ६५ व्या
अखिल भारतीय मराठी संमेलन,
कोल्हापूर१९९२ ||जरीपटका||
मध्ये छापून आली आहे.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

 

27067473_948342982009139_8296214340104945552_n

अखिल भारतीय मराठी संबेलन

 

अखिल भारतीय मराठी संबेलन
कोल्हापुर १९९२

मध्ये

श्रीकांत चिवटे
यांनी कविता म्हंटले ली

|| जरी पटका || अंक मध्ये
छापून आलेली

स्वागत कविता ६५ व्या
अखिल भारतीय मराठी संमेलन,
कोल्हापूर१९९२ ||जरीपटका||
मध्ये छापून आली आहे.

स्वागत

शारदेच्या प्रांगणात | माय मराठीचा तोरा
पंचगंगा थबकली | झुले कळस साजिरा
महालक्ष्मी निवासिनी | थोर क्षेत्र करवीर
मराठीच्या सारस्वता | गवसले गं माहेर
अष्टविद्दा चारी कला | कष्ट हाच सामवेद
रंगताना दरबार | सान थोर नाही भेद
शारदेच्या पालखीचे | सारे ऋणाईत भोई
स्वेदगंगा शिकविते | वापरावी कशी शाई
काही लिहू गाऊ गीत | चित्र अक्षर कहाणी
जीवनाचा अनुभव | शब्द ब्रह्म ये अंगणी
राजर्षीच्या स्मरणाने | आवाहन दरबारा
पासष्टाव्या संमेलना | करु मानाचा मुजरा

9055ca7785c9
%d bloggers like this: