आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 1, 2018

लिंब लाल मिरची लोणच यम यम


तारिख १ फेब्रुवारी २०१८
माघ कृष्णपक्ष

लिंब लाल मिरची लोणच
यम यम

दोन दिवस पूर्वी
१० दहा रुपये
चार ४ लिंब आणली
दोन लिंब चे चार
चार फोडी केल्या
दोन लिंब रस केला
छोट्या बरणी त
फोडी घातल्या
थोड मिठ घातल
घरात लाल मिरच्या होत्या
त्याचे देठ सगट
दोन भाग केले
चार पाच मिरच्या घातल्या
लिम्ब रस घातला
मस्त बरणी ने च हलविले
थोड स च केल
आत्ता ते लिम्ब व मिरची
मुरल्या सारख वाटत
थोड खाण्या सारख वाटत
थोडी च चव मस्त व
टिकेल कि नाहि काळजी नाहि
लिम्ब व लाल मिरची लोणच
यम यम

IMG_8167[1]

तोंड येणे भयंकर दुखणं

तारिख १ फेब्रुवारी २०१८

माघ कृष्णपक्ष

तोंड येणे

जिभ व होट याना

तोंड आला कि

फोड येतात

पाणी सुध्दा लागू देत नाही

ईतका त्रास होतो

मला २३ / २४ वर्षा चि असतांना

तोंड यावयाच

पण नंतर अजिबात आल नाही

काही तरी औषध घेतलं

काय ते माहीत नाही

पण अजिबात तोंड भोड येत नाही त

खान पण निट ठेवाव यावयाला हव

रोज च भाजी पोळी ताज ताज

सारखं उरलेलं फ्रीज च खान चांगल नाही

रोज अंडी खाण चांगल नाही

आल लसून पण जास्त खाऊ नये

उष्ण असतं

पाकीट चे खाध्य टाळावे

सारख चहा पिणं चांगल नाही

दुध तेल खावयाला हव

साखर पण खावयाला हवी

अंग कोरड पडत त्यामुळे पण

तोंड येते

 

IMG_8150[1]

 

 

%d bloggers like this: