आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 2, 2018

ताजे मुगडाळ लाडू पौष्टिक

 


तारिख २ फेब्रुवारी २०१८
माघ शुक्लपक्ष

नविन मुग डाळ 
लाडू केले त
अर्धाकिलो मुग डाळ
लोखंडी कढई भाजून घेतली
गिरणीत जाऊन दळून आणली
आज सकाळी
गुळ किसून घेतला
त्यात थोड मुग डाळ
पिठ घातलं
तूप घातलं
छोटे छोटे लाडू वळले
एक एका वेळेला
असा लाडू पुरतो

खमंग पोष्टिक मुगलाडू

IMG_8161[1]

IMG_8168[1]

बजेट

तारिख २ फेब्रुवारी २०१८
माघ कृष्णपक्ष

बजेट 
आपण  साठविलेले
पैसा निट ठेवला
व त्याची वस्तु आणली
कि तो आनंद समाधान
उच्छाह् वेगळा च असतो

आपल आपल च
बजेट छान असल कि
घर व आपण छान असतो

पण ज्या वस्तु खरेदी करतो
त्याची किमत्त विकल्या नंतर
सुध्दा दाम मिळेल अस खरेदी
करावी

पूर्वी सोन घेत व
वेळ आली तर

आज च्या भावान
जास्त पैसे मिळ वत

हल्ली चि खरेदी असं करण
कमी झाल आहे

बजेट वाढेल
अस खरेदी व्हावयाला
हव यं

16406409_733769926799780_6290403596483682115_n
%d bloggers like this: