आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2018

रांगोळी का काढतात

रंगोली / रांगोळी

रांगोळी काढले कि जागा शुभ असते

कुणाची नजर त्या जागेला लागत नाही

वास्तू पूजा देव पूजा अंगण सडा

येथे रांगोळी काढतात

रोज देव पुढे रांगोळी

काढण्याची प्रथा आहे

वाढ दिवस ला जेवतांना

रांगोळी काढतात

लग्न च्या पंक्ती असत

तेंव्हा पण रांगोळी काढतात

हल्ली बफे चि पद्दत आहे

रांगोळी गारगोटी, गेरू, पिठ, मिठ.

याचा पासून तयार करून काढतात

त्यात रंग भारतात हिरवा लाल नीळा

पिवळा जांभळा मूळ रांगोळी

पांढरी असते

जसे टिपके देऊ तसे आकार

रांगोळी चे केले जातात

मी गारगोटी रांगोळी वापरते

राजारामपुरी पहिली गल्ली

जनता बाझार येथे रांगोळी मिळते

वाणी या दुकान मध्ये पण

रांगोळी मिळते

महाव्दार येथे

कोल्हापुर सर्व भाग

मध्ये रांगोळी मिळते

मी दिलेला फोटो

राजारामपुरी भाग चा आहे

मस्त रांगोळी काढून ठेवा

मस्त घर आपला परिसर

स्वच्छ ठेवा

ब्लॉगवाल्या आजीबाई

26114240_933937663449671_8527006415217107884_n

मित्र दिवस बधाई

तारिख ४ फेब्रुवारी २०१८

माघ कृष्णपक्ष

३८७ . ९०१

तिन लाख सत्ताऐंशी हजार . नऊशे एक

वाचक संख्या

मित्र परिवार

मित्र दिवस

मि

वसुधालय ब्लॉग लिहित आहे

तर माझे मित्र

जेष्ठ व तरुण

पुरुष व महिला

आहेत

कित्ती वाचन करतात बघा

३८७ . ९०१

तिन लाख सत्त्या ऐंशी हजार . नऊशे एक

मला भर भरून आनंद ऊ च्छा हा येत आहे

वाटत आहे

मी केले ले लिखाण फोटो

सर्व जण ऊ च्छा ह् ने वाचतात

मि आभारी आहे व

शुभेच्छा पण देत आहे व अभिनंदन

बधाई

पण करत आहे सर्व

वाचक प्रेमाचे

आपली

लेख लिहिणारी

वसुधालय

मला

ब्लॉगवाल्या आजीबाई म्हणतात

बधाई

15965937_723897907786982_2106834003871782234_n

16265864_730126243830815_8077917874126066970_n

 

डॉ सौ मेधा देशपाण्डे जन्म दिवस शुभेच्छा

तारिख ४ फेब्रुवारी २०१८

माघ कृष्णपक्ष

डॉ आयुर्वेदिक सौ मेधा देशपाण्डे

यांचा जन्म दिवस

वाढदिवस आहे

शुभेच्छा शुभ काम नाये

dscf1911

IMG_8108[1]

 

%d bloggers like this: