आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 5, 2018

रांगोळी बद्दल मनोगत

रंगोली / रांगोळी

बद्दल मनोगत

रांगोळी घर घरात काढतात

प्रत्येक जण वेग वेगळी

रांगोळी काढतात

मी मला येत असलेल्या रांगोळ्या

नुसत्या रांगोळ्या नाहीत

तर

भारत मधील

सण याची संस्कृती आहे

2027 / २०१७ साल ला

आश्र्विन शुक्लपक्ष नवरात्र मध्ये

कोल्हापुर येथे

|| श्री महालक्ष्मि ||

देउळ मध्ये रोज एक रांगोळी काढली आहे

दसरा पर्यंत १० दहा रांगोळ्या काढल्या आहेत

ब्लॉग मध्ये घातल्या आहेत

बधाई

एकत्र केल्या आहेत प्रत्येक

रांगोळी चि स्वतंत्र

माहिती लिहिली आहे

सर्वजण यांना  रांगोळी पाहून

काढता यावी साठी सर्व

निट माहिती लिहिली आहे

दिसायला पण

रांगोळ्या सुन्दर आहेत

चन्द्र गहण , सूर्य चक्र

गणपति. सरस्वति,

||श्री लक्ष्मी यंत्र || || श्री यंत्र ||

पण  म्हणतात

टोपण रांगोळी .बोट रांगोळी

भारती संस्कार रांगोळी

कासव

नविन पद्दत असलेली

पण काढलेली आहे

अशा भरपूर रांगोळ्या

आहेत

सर्व लिहायचं साठी कि

एकत्र सर्व रांगोळ्या आहे त

पुस्तक रूप आहे

सर्वजण अजून तरी संगणक

पाहून रांगोळी शोधून

काढत नाही

स्वतंत्र एक पुस्तक असाव

अस माझी ईच्छा

साठी एकत्र रांगोळ्या

केल्या आहेत

नुसत च रांगोळ्या नसून

सण व रोज देवा पुढे

अंगण नसल तरी वर्हांडा येथे

रांगोळी काढता येईल

अस रांगोळी आहे

सर्वांना नक्की

सर्व रांगोळ्या आवडतील

व रांगोळी पाहून मन

भरून बघतील व

पुस्तक विकत घेतील

अस चं च

रांगोळी च महत्व  आहे

रांगोळी पुस्तक बघा

रांगोळी काढताना

रांगोळी चि मजा बघा

आपली

वसुधा चिवटे

ब्लॉगवाल्या आजीबाई

thumbnail_img_71581

%d bloggers like this: